मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,१२६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,४३६ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१७,५६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६९ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८७,४४,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२७,१९४ (१२.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,४७,६८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७२,८१० सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,४७२
- महामुंबई ०, ९५२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०, ९०९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)ॉ
- मराठवाडा ००,४१२
- कोकण ००,३१७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००६४
एकूण नवे रुग्ण ६ हजार १२६ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६,१२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,२७,१९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ३५९
- ठाणे ५६
- ठाणे मनपा ५८
- नवी मुंबई मनपा ७५
- कल्याण डोंबवली मनपा ६२
- उल्हासनगर मनपा १२
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २७
- पालघर २३
- वसईविरार मनपा ३१
- रायगड १७७
- पनवेल मनपा ७२
- ठाणे मंडळ एकूण ९५२
- नाशिक ४१
- नाशिक मनपा ३८
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर ७८५
- अहमदनगर मनपा ३४
- धुळे २
- धुळे मनपा १
- जळगाव २
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९०९
- पुणे ग्रामीण ५८८
- पुणे मनपा २७३
- पिंपरी चिंचवड मनपा १५३
- सोलापूर ६५३
- सोलापूर मनपा १७
- सातारा ५९३
- पुणे मंडळ एकूण २२७७
- कोल्हापूर २८६
- कोल्हापूर मनपा १२६
- सांगली ६८३
- सांगली मिरज कुपवाड मनपा १००
- सिंधुदुर्ग १०५
- रत्नागिरी २१२
- कोल्हापूर मंडळ एकूण १५१२
- औरंगाबाद ७४
- औरंगाबाद मनपा १४
- जालना ८
- हिंगोली १
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ९७
- लातूर २०
- लातूर मनपा १२
- उस्मानाबाद ९८
- बीड १७९
- नांदेड ४
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण ३१५
- अकोला ३
- अकोला मनपा ६
- अमरावती ४
- अमरावती मनपा २
- यवतमाळ २
- बुलढाणा १९
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ३८
- नागपूर ०
- नागपूर मनपा ५
- वर्धा १
- भंडारा १
- गोंदिया १
- चंद्रपूर ५
- चंद्रपूर मनपा ९
- गडचिरोली ४
- नागपूर एकूण २६
एकूण ६१२६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ४ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.