Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशाचा अभिमान वाढवणाऱ्या मीराबाई चानूवर बायोपिक

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mirabai chanu

मुक्तपीठ टीम

टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचं अवघं जीवनच स्फुर्तिदायी असं. गेली काही वर्षे आपल्या बॉलिवूडमध्ये रिअल लाइफ हिरोंवरील चित्रपट बनत आहेत. तसंच चित्रपट रसिकांची बॉक्स ऑफिसवर दाद मिळत आहे. त्यामुळेच मीराबाईच्या जीवनावर चित्रपट येण्याची अपेक्षा होतीच. आता मीराबाईनं एका प्रोडक्शन हाऊसशी करार केल्यानंतर तिच्या जीवनाला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार, हे निश्चित मानलं जात आहे.

मीराबाईमुळे पहिल्यांदा फडकला भारताचा तिरंगा!

  • २३ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धोत्सव सुरू झाला आहे.
  • मीराबाई चानू या भारतासाठी या ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू आहेत.
  • भारतीय महिला लिफ्टर मीराबाईने ४९ किलो वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
  • ऑलिंपिक इतिहासात वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे हे दुसरे ऑलिंपिक पदक आहे.

 

मीराबाईवर बायोपिक!

  • मीराबाईच्या जीवनाला केंद्रस्थानी ठेवून एक चित्रपट बनवला जाणार आहे.
  • मीराबाईच्या जीवनावर मणिपुरी चित्रपट बनवला जाईल.
  • या संदर्भात मीराबाई आणि इंफाळच्या सेउटी फिल्म्स प्रॉडक्शन्स यांच्यात नुकताच करार झाला आहे.
  • हा चित्रपट इंग्रजी आणि विविध भारतीय भाषांमध्ये डब केला जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: biopicIndiamirabai chanuTokyo Olympicsटोकियो ऑलिंपिकबायोपिकमीराबाई चानू
Previous Post

प. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्येच पाचशेवर नवे रुग्ण! तर १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या एक आकडीच!

Next Post

गडकिल्लेप्रेमी शंभूदुर्ग प्रतिष्ठानची पूरग्रस्त रयतेला मदत

Next Post
Shambhudurg Pratishthan

गडकिल्लेप्रेमी शंभूदुर्ग प्रतिष्ठानची पूरग्रस्त रयतेला मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!