Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: नवी रुग्णसंख्या ९ हजाराकडे, ६,१३५ रुग्ण बरे

तीन सुपर हॉटस्पॉट - आज पुणे जिल्हा १८४८, नागपूर जिल्हा ११३६, मुंबई मनपा ११०४

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona -5-3-21

मुक्तपीठ टीम

 

  • आज राज्यात ८,९९८ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६,१३५ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ८५,१४४ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.६६% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

महाराष्ट्रातील सुपर हॉटस्पॉट 

  • पुणे जिल्हा १८४८
  • नागपूर जिल्हा ११३६
  • मुंबई मनपा ११०४

 

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, ४ मार्च २०२१

 

कोरोना बाधित रुग्ण :

आज राज्यात ८,९९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,८८,१८३  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१     मुंबई महानगरपालिका ११०४

२     ठाणे   ९०

३     ठाणे मनपा   १८८

४     नवी मुंबई मनपा     १५३

५     कल्याण डोंबवली मनपा     २४८

६     उल्हासनगर मनपा   १८

७     भिवंडी निजामपूर मनपा     ८

८     मीरा भाईंदर मनपा   ७४

९     पालघर १५

१०    वसईविरार मनपा    ३२

११    रायगड ७४

१२    पनवेल मनपा ९९

१३    नाशिक १०१

१४    नाशिक मनपा २२४

१५    मालेगाव मनपा      ११

१६    अहमदनगर   १७४

१७    अहमदनगर मनपा   ९२

१८    धुळे   २२

१९    धुळे मनपा   ८७

२०    जळगाव      १८०

२१    जळगाव मनपा २११

२२    नंदूरबार      २५

२३    पुणे   ४२३

२४    पुणे मनपा    ९३३

२५    पिंपरी चिंचवड मनपा ४९२

२६    सोलापूर      ९८

२७    सोलापूर मनपा ४६

२८    सातारा ९४

२९    कोल्हापूर     १६

३०    कोल्हापूर मनपा     १९

३१    सांगली २२

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा ९

३३    सिंधुदुर्ग      १९

३४    रत्नागिरी     ६

३५    औरंगाबाद    ४५

३६    औरंगाबाद मनपा     २७६

३७    जालना ६५

३८    हिंगोली १५

३९    परभणी १४

४०    परभणी मनपा ९

४१    लातूर  ४५

४२    लातूर मनपा  ४२

४३    उस्मानाबाद   ३०

४४    बीड   ६०

४५    नांदेड  २८

४६    नांदेड मनपा  ३१

४७    अकोला ९९

४८    अकोला मनपा १४९

४९    अमरावती     २२९

५०    अमरावती मनपा     ३८९

५१    यवतमाळ     २५०

५२    बुलढाणा      १८४

५३    वाशिम १७९

५४    नागपूर २३२

५५    नागपूर मनपा ९०४

५६    वर्धा   १६८

५७    भंडारा  ३८

५८    गोंदिया २०

५९    चंद्रपूर ५२

६०    चंद्रपूर मनपा  २१

६१    गडचिरोली    १७

 

इतर राज्ये /देश     ०

एकूण  ८९९८

 

 

 (टीप– आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८ मृत्यू ठाणे-५, अहमदनगर-१,जालना-१ आणि  यवतमाळ-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)   

 

 ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ४ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.

  


Tags: coronamaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

२० तासांमध्ये २७ किमी लांबीचा महामार्ग बांधण्याचा महाविक्रम करणारा ‘हा’ मराठी माणूस!

Next Post

“दगाबाज रे!”…आणि समजून घ्याच “प्रतिक्रियात्मक दगाबाजी”ची व्यूहरचना

Next Post
Dagabaji Kattappa killed Bahubali (2)

"दगाबाज रे!"...आणि समजून घ्याच "प्रतिक्रियात्मक दगाबाजी"ची व्यूहरचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!