मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,९९८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,१३५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ८५,१४४ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.६६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील सुपर हॉटस्पॉट
- पुणे जिल्हा १८४८
- नागपूर जिल्हा ११३६
- मुंबई मनपा ११०४
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, ४ मार्च २०२१
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ८,९९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,८८,१८३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ११०४
२ ठाणे ९०
३ ठाणे मनपा १८८
४ नवी मुंबई मनपा १५३
५ कल्याण डोंबवली मनपा २४८
६ उल्हासनगर मनपा १८
७ भिवंडी निजामपूर मनपा ८
८ मीरा भाईंदर मनपा ७४
९ पालघर १५
१० वसईविरार मनपा ३२
११ रायगड ७४
१२ पनवेल मनपा ९९
१३ नाशिक १०१
१४ नाशिक मनपा २२४
१५ मालेगाव मनपा ११
१६ अहमदनगर १७४
१७ अहमदनगर मनपा ९२
१८ धुळे २२
१९ धुळे मनपा ८७
२० जळगाव १८०
२१ जळगाव मनपा २११
२२ नंदूरबार २५
२३ पुणे ४२३
२४ पुणे मनपा ९३३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४९२
२६ सोलापूर ९८
२७ सोलापूर मनपा ४६
२८ सातारा ९४
२९ कोल्हापूर १६
३० कोल्हापूर मनपा १९
३१ सांगली २२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ९
३३ सिंधुदुर्ग १९
३४ रत्नागिरी ६
३५ औरंगाबाद ४५
३६ औरंगाबाद मनपा २७६
३७ जालना ६५
३८ हिंगोली १५
३९ परभणी १४
४० परभणी मनपा ९
४१ लातूर ४५
४२ लातूर मनपा ४२
४३ उस्मानाबाद ३०
४४ बीड ६०
४५ नांदेड २८
४६ नांदेड मनपा ३१
४७ अकोला ९९
४८ अकोला मनपा १४९
४९ अमरावती २२९
५० अमरावती मनपा ३८९
५१ यवतमाळ २५०
५२ बुलढाणा १८४
५३ वाशिम १७९
५४ नागपूर २३२
५५ नागपूर मनपा ९०४
५६ वर्धा १६८
५७ भंडारा ३८
५८ गोंदिया २०
५९ चंद्रपूर ५२
६० चंद्रपूर मनपा २१
६१ गडचिरोली १७
इतर राज्ये /देश ०
एकूण ८९९८
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८ मृत्यू ठाणे-५, अहमदनगर-१,जालना-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ४ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.