मुक्तपीठ टीम
- आज ५,३८९ रुग्ण बरे होऊन घरी.
- आज राज्यात २,०२६ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,८६,०५९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९३,३७,७१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,६२,५१४(११.०६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,४०,०८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३३,६३७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०,७५०
- महामुंबई ०,६५७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,४१४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ०,०९२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ०,१००
- विदर्भ ०,०१३
नवे रुग्ण २ हजार ०२६
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २,०२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,६२,५१४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३३९
- ठाणे २५
- ठाणे मनपा ६२
- नवी मुंबई मनपा ४३
- कल्याण डोंबवली मनपा ४३
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २६
- पालघर ४
- वसईविरार मनपा २२
- रायगड ४४
- पनवेल मनपा ४७
- ठाणे मंडळ एकूण ६५७
- नाशिक ३९
- नाशिक मनपा २७
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३३८
- अहमदनगर मनपा ९
- धुळे ०
- धुळे मनपा १
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ४१४
- पुणे १८०
- पुणे मनपा १२९
- पिंपरी चिंचवड मनपा ५१
- सोलापूर १२५
- सोलापूर मनपा २
- सातारा १६३
- पुणे मंडळ एकूण ६५०
- कोल्हापूर १०
- कोल्हापूर मनपा ४
- सांगली ६४
- सांगली मिरज कुपवाड मनपा २२
- सिंधुदुर्ग ६५
- रत्नागिरी २७
- कोल्हापूर मंडळ एकूण १९२
- औरंगाबाद २४
- औरंगाबाद मनपा १३
- जालना १
- हिंगोली ०
- परभणी १
- परभणी मनपा ३
- औरंगाबाद मंडळ एकूण ४२
- लातूर १
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद ३६
- बीड १८
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ५८
- अकोला १
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ०
- बुलढाणा ४
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ८
- नागपूर ०
- नागपूर मनपा ३
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ५
एकूण २ हजार ०२६
(नोटः- आज राज्यातील कोविड बाधित रुग्णांचे २६ सप्टेंबर पर्यंतचे रिकाँसिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. मागील बाधित रुग्ण नंतर अद्ययावत होणे, दुहेरी नोंद झालेले रुग्ण वगळणे, रहिवाशी पत्त्यानुसार अंतर्गत बदल इत्यादी बाबीमुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्येत ११३९ ने वाढ झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यांच्या बाधित आणि क्रियाशील रुग्णसंख्येत काही बदल झाला आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०४ ऑक्टोबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.