मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,७४१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,६९६ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६८,११२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०२ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३८,१२,८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६०,६८० (१२.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,८८,४८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,२९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५१,८३४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,९११
- महामुंबई ०, ६५० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,८८८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१४०
- कोकण ०,१२२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०३०
एकूण नवे रुग्ण ३ हजार ७४१ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,७४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,६०,६८० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३३३
- ठाणे ४०
- ठाणे मनपा ४६
- नवी मुंबई मनपा ४२
- कल्याण डोंबवली मनपा ३५
- उल्हासनगर मनपा ४
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा १८
- पालघर ३
- वसईविरार मनपा २७
- रायगड ३९
- पनवेल मनपा ६१
- ठाणे मंडळ एकूण ६५०
- नाशिक ५३
- नाशिक मनपा २६
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७७०
- अहमदनगर मनपा ३८
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ८८८
- पुणे ४२६
- पुणे मनपा १६८
- पिंपरी चिंचवड मनपा ८३
- सोलापूर ३८२
- सोलापूर मनपा ७
- सातारा ४४६
- पुणे मंडळ एकूण १५१२
- कोल्हापूर ८६
- कोल्हापूर मनपा २२
- सांगली २३७
- सांगली मिरज कुपवाड मनपा ५४
- सिंधुदुर्ग ५३
- रत्नागिरी ६९
- कोल्हापूर मंडळ एकूण ५२१
- औरंगाबाद ७
- औरंगाबाद मनपा १५
- जालना २
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २७
- लातूर ५
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद २९
- बीड ७५
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ११३
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती १
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ ०
- बुलढाणा १४
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण २१
- नागपूर १
- नागपूर मनपा ३
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ४
- नागपूर एकूण ९
एकूण ३ हजार ७४१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३० ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.