Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

६ हजार ६०० नवे रुग्ण, ७ हजार ४३१ घरी परतले! मुंबई फक्त ३२२!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, ३० जुलै २०२१

September 6, 2026
in आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६,६०० नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ७,४३१ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६०,८३,३१९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६१ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २३१  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७७,६०,८६२ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६२,९६,७५६ (१३.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ४,७९,५५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ३,२८९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ७७,४९४ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ३,७९०
  • महामुंबई १,००७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • उ. महाराष्ट्र ०,९५२( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • कोकण ०, ३८९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • मराठवाडा ०,३२४
  • विदर्भ ०,१३८

एकूण ६ हजार ६०० (कालपेक्षा कमी)

 

महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या

आज राज्यात ६,६०० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,९६,७५६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • मुंबई महानगरपालिका ३२२
  • ठाणे ६५
  • ठाणे मनपा ५७
  • नवी मुंबई मनपा ८३
  • कल्याण डोंबवली मनपा ८०
  • उल्हासनगर मनपा १०
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा ४०
  • पालघर २९
  • वसईविरार मनपा ४६
  • रायगड १८५
  • पनवेल मनपा ९०
  • ठाणे मंडळ एकूण १००७

 

  • नाशिक ५६
  • नाशिक मनपा ३१
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ८२४
  • अहमदनगर मनपा २७
  • धुळे ४
  • धुळे मनपा २
  • जळगाव ७
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ९५२

 

  • पुणे ६७५
  • पुणे मनपा २४७
  • पिंपरी चिंचवड मनपा १५६
  • सोलापूर ४०९
  • सोलापूर मनपा १०
  • सातारा ८३०
  • पुणे मंडळ एकूण २३२७

 

  • कोल्हापूर ५१९
  • कोल्हापूर मनपा १६०
  • सांगली ६३७
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १४७
  • सिंधुदुर्ग १७४
  • रत्नागिरी २१५
  • कोल्हापूर मंडळ एकूण १८५२

 

  • औरंगाबाद २८
  • औरंगाबाद मनपा ६
  • जालना ८
  • हिंगोली १
  • परभणी ४
  • परभणी मनपा १
  • औरंगाबाद मंडळ एकूण ४८

 

  • लातूर ३०
  • लातूर मनपा ९
  • उस्मानाबाद ५०
  • बीड १८५
  • नांदेड १
  • नांदेड मनपा १
  • लातूर मंडळ एकूण २७६

 

  • अकोला १
  • अकोला मनपा ०
  • अमरावती ६०
  • अमरावती मनपा १७
  • यवतमाळ २
  • बुलढाणा १५
  • वाशिम ९
  • अकोला मंडळ एकूण १०४

 

  • नागपूर ४
  • नागपूर मनपा ८
  • वर्धा १
  • भंडारा ०
  • गोंदिया ३
  • चंद्रपूर ७
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली १०
  • नागपूर एकूण ३४

 

  • एकूण ६६००

 

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३० जुलै २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

जमिनीवरील मीराबाईच्या ऑलिंपिकच्या अवकाशाला गवसणीची गोष्ट!

Next Post
mira bai

जमिनीवरील मीराबाईच्या ऑलिंपिकच्या अवकाशाला गवसणीची गोष्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!