मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५,३६८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १,१९३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०७,३३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८८,८७,३०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,७०,७५४ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,३३,७४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १८,२१७ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती
- आज राज्यात १९८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) रिपोर्ट केले आहेत.
- एन आय व्ही ने रिपोर्ट केलेल्या १९८ रुग्णांमध्ये ३० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत.
रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –
- मुंबई – १९०
- ठाणे मनपा- ४
- सातारा, नादेंड, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी १
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग़्णालयात नायजेरिया प्रवासाचा इतिहास असलेल्या एका ५२ वर्षाच्या पुरुषाचे २८ डिसेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या रुग्णास मागील १३ वर्षांपासून मधुमेह होता. या रुग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणांनी (नॉन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या एन आय व्ही अहवालात त्याला ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- आजपर्यंत राज्यात एकूण ४५० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ३२७* |
२ | पिंपरी चिंचवड | २६ |
३ | पुणे ग्रामीण | १८ |
४ | पुणे मनपा आणि ठाणे मनपा | १२ |
५ | नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली | प्रत्येकी ७ |
६ | नागपूर आणि सातारा | प्रत्येकी ६ |
७ | उस्मानाबाद | ५ |
८ | वसई विरार आणि नादेंड | प्रत्येकी ३ |
९ | औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा | प्रत्येकी २ |
१० | लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर, कोल्हापूर | प्रत्येकी १ |
११ | एकूण | ४५० |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी १२५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२९०९६ | १७०४६३ | १९९५५९ | २९०९६ | १०२९८ | ३९३५४ | २१७ | ९४ | ३११ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १२३० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ११२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
करोना बाधित रुग्ण –
आज राज्यात ५,३६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,७०,७५४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ३५५५
- ठाणे ३७
- ठाणे मनपा २६३
- नवी मुंबई मनपा २८०
- कल्याण डोंबवली मनपा ७३
- उल्हासनगर मनपा १३
- भिवंडी निजामपूर मनपा ६
- मीरा भाईंदर मनपा १०७
- पालघर १३
- वसईविरार मनपा १००
- रायगड ४६
- पनवेल मनपा ७३
- ठाणे मंडळ एकूण ४५६६
- नाशिक ३१
- नाशिक मनपा ४७
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर १४
- अहमदनगर मनपा १२
- धुळे १
- धुळे मनपा १
- जळगाव १
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण १०७
- पुणे ९९
- पुणे मनपा ३०७
- पिंपरी चिंचवड मनपा ७४
- सोलापूर १२
- सोलापूर मनपा १
- सातारा १९
- पुणे मंडळ एकूण ५१२
- कोल्हापूर १
- कोल्हापूर मनपा १२
- सांगली ७
- सांगली मिरज कुपवाड मनपा २९
- सिंधुदुर्ग ३
- रत्नागिरी १२
- कोल्हापूर मंडळ एकूण ६४
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा १९
- जालना ४
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ५
- औरंगाबाद मंडळ एकूण ३३
- लातूर ४
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद १८
- बीड २
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण २८
- अकोला ०
- अकोला मनपा २
- अमरावती ०
- अमरावती मनपा ८
- यवतमाळ १
- बुलढाणा ३
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण १४
- नागपूर ०
- नागपूर मनपा ३१
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ५
- चंद्रपूर ५
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली २
- नागपूर एकूण ४४
एकूण ५३६८
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३० डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.