मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,३१३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,३६० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८६,३४५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०४ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४४,८७,९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,७७,९८७ (११.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९८,०९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यातील १,९५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५०,४६६ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,२४७
- महामुंबई ०, ९५२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,८४७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१३४
- कोकण ०,१०६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०२७
एकूण नवे रुग्ण ४ हजार ३१३ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,३१३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,७७,९८७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ४२३
- ठाणे ४७
- ठाणे मनपा ६६
- नवी मुंबई मनपा ८४
- कल्याण डोंबवली मनपा ६३
- उल्हासनगर मनपा १४
- भिवंडी निजामपूर मनपा ८
- मीरा भाईंदर मनपा ५०
- पालघर ७
- वसईविरार मनपा ३४
- रायगड ७२
- पनवेल मनपा ८४
- ठाणे मंडळ एकूण ९५२
- नाशिक ९२
- नाशिक मनपा ३१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६८८
- अहमदनगर मनपा २५
- धुळे १
- धुळे मनपा १
- जळगाव ७
- जळगाव मनपा १
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ८४७
- पुणे ५५२
- पुणे मनपा २६९
- पिंपरी चिंचवड मनपा १४६
- सोलापूर ३५९
- सोलापूर मनपा १३
- सातारा ५२६
- पुणे मंडळ एकूण १८६५
- कोल्हापूर ९२
- कोल्हापूर मनपा १४
- सांगली २३१
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४५
- सिंधुदुर्ग ३७
- रत्नागिरी ६९
- कोल्हापूर मंडळ एकूण ४८८
- औरंगाबाद ५
- औरंगाबाद मनपा २
- जालना ३
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण १४
- लातूर १३
- लातूर मनपा ०
- उस्मानाबाद ४६
- बीड ५९
- नांदेड १
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १२०
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती १
- अमरावती मनपा १
- यवतमाळ १
- बुलढाणा १५
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण २०
- नागपूर ०
- नागपूर मनपा १
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया १
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण ७
एकूण ४३१३
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०३ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.