मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४८,६२१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५९,५०० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज ५६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ५६७ मृत्यूंपैकी २८३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे
- राज्यात आज एकूण ६,५६,८७० सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४०,४१,१५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.७% एवढे झाले आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७८,६४,४२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,७१,०२२ (१७.१२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३९,०८,४९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २८,५९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण :
आज राज्यात ४८,६२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४७,७१,०२२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका २६२४
२ ठाणे ८१९
३ ठाणे मनपा ५२५
४ नवी मुंबई मनपा ३०७
५ कल्याण डोंबवली मनपा ५१४
६ उल्हासनगर मनपा ५१
७ भिवंडी निजामपूर मनपा २३
८ मीरा भाईंदर मनपा २७७
९ पालघर ३५४
१० वसईविरार मनपा ४२८
११ रायगड ४७४
१२ पनवेल मनपा २८४
ठाणे मंडळ एकूण ६६८०
१३ नाशिक १२१२
१४ नाशिक मनपा २४६१
१५ मालेगाव मनपा ७
१६ अहमदनगर १५८९
१७ अहमदनगर मनपा ४१३
१८ धुळे १३१
१९ धुळे मनपा ५२
२० जळगाव ५९६
२१ जळगाव मनपा १६२
२२ नंदूरबार २५५
नाशिक मंडळ एकूण ६८७८
२३ पुणे २९३७
२४ पुणे मनपा २६९१
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०९०
२६ सोलापूर १७६२
२७ सोलापूर मनपा ३११
२८ सातारा २४२९
पुणे मंडळ एकूण १२२२०
२९ कोल्हापूर १४०२
३० कोल्हापूर मनपा ३३२
३१ सांगली ११५७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३१८
३३ सिंधुदुर्ग २५५
३४ रत्नागिरी ५१२
कोल्हापूर मंडळ एकूण ३९७६
३५ औरंगाबाद ७१७
३६ औरंगाबाद मनपा ३३८
३७ जालना ८८०
३८ हिंगोली २०९
३९ परभणी ६६१
४० परभणी मनपा २०७
औरंगाबाद मंडळ एकूण ३०१२
४१ लातूर ७४६
४२ लातूर मनपा २५२
४३ उस्मानाबाद ५८१
४४ बीड १२६२
४५ नांदेड ४६९
४६ नांदेड मनपा १९८
लातूर मंडळ एकूण ३५०८
४७ अकोला १२६
४८ अकोला मनपा ९३
४९ अमरावती ६०१
५० अमरावती मनपा १६१
५१ यवतमाळ १३८३
५२ बुलढाणा १४०९
५३ वाशिम ७१७
अकोला मंडळ एकूण ४४९०
५४ नागपूर १८२१
५५ नागपूर मनपा ३५२९
५६ वर्धा ५४५
५७ भंडारा ५५१
५८ गोंदिया २२८
५९ चंद्रपूर ५७६
६० चंद्रपूर मनपा २५६
६१ गडचिरोली ३५१
नागपूर एकूण ७८५७
एकूण ४८ हजार ६२१
हा अहवाल ०३ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५६७ मृत्यूंपैकी २८३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३८ मृत्यू, ठाणे-४९, औरंगाबाद-२२, कोल्हापूर-१७, नागपूर-८, अहमदनगर-७, जळगाव-७, रायगड-७, वाशिम-५, नांदेड-३, पुणे-३, सोलापूर-३, नाशिक-२, सांगली-२, बीड-१, पालघर-१ आणि परभणी-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०३ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.