Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १५ हजार२५२ नवे रुग्ण, दुपटीने ३० हजार २३५ रुग्ण बरे होऊन घरी!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, ०३ फेब्रुवारी २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १५,२५२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३०,२३५ रुग्ण बरे होऊन घरी.
  • आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७४,६३,८६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • मुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०७ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५०,९९,६५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,६८,८०० (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ९,०५,६९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • २,६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,५८,१५१ सक्रिय रुग्ण आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

  • महामुंबई ०२,०३७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • प. महाराष्ट्र ०५,३३२
  • उ. महाराष्ट्र ०१,९५३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा ०१,७२२
  • कोकण ००,०८५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ०४,१२३

एकूण  १५ हजार २५२

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १५,२५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,६८,८०० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा ८३४
  • ठाणे १०१
  • ठाणे मनपा १७२
  • नवी मुंबई मनपा १९२
  • कल्याण डोंबवली मनपा १३९
  • उल्हासनगर मनपा २४
  • भिवंडी निजामपूर मनपा ६
  • मीरा भाईंदर मनपा ६०
  • पालघर १०९
  • वसईविरार मनपा ५४
  • रायगड १६८
  • पनवेल मनपा १७८
  • ठाणे मंडळ एकूण २०३७

 

  • नाशिक ३५२
  • नाशिक मनपा ४७४
  • मालेगाव मनपा १२
  • अहमदनगर ५४०
  • अहमदनगर मनपा २१९
  • धुळे २६
  • धुळे मनपा ३०
  • जळगाव ११५
  • जळगाव मनपा २७
  • नंदूरबार १५८
  • नाशिक मंडळ एकूण १९५३

 

  • पुणे ८७७
  • पुणे मनपा २१५६
  • पिंपरी चिंचवड मनपा १०१२
  • सोलापूर २५८
  • सोलापूर मनपा ४९
  • सातारा ४०६
  • पुणे मंडळ एकूण ४७५८

 

  • कोल्हापूर १८१
  • कोल्हापूर मनपा १२४
  • सांगली १८६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ८३
  • सिंधुदुर्ग ४०
  • रत्नागिरी ४५
  • कोल्हापूर मंडळ एकूण ६५९

 

  • औरंगाबाद २५९
  • औरंगाबाद मनपा २२४
  • जालना १४४
  • हिंगोली २०६
  • परभणी ९२
  • परभणी मनपा २१
  • औरंगाबाद मंडळ एकूण ९४६

 

  • लातूर १६१
  • लातूर मनपा ५८
  • उस्मानाबाद २०७
  • बीड १६१
  • नांदेड १०२
  • नांदेड मनपा ८७
  • लातूर मंडळ एकूण ७७६

 

  • अकोला ६५
  • अकोला मनपा ५६
  • अमरावती २११
  • अमरावती मनपा १४३
  • यवतमाळ १२२
  • बुलढाणा १०३
  • वाशिम १३१
  • अकोला मंडळ एकूण ८३१

 

  • नागपूर ७३८
  • नागपूर मनपा १४२०
  • वर्धा २९२
  • भंडारा ३०७
  • गोंदिया १२७
  • चंद्रपूर १६२
  • चंद्रपूर मनपा ४५
  • गडचिरोली २०१
  • नागपूर एकूण ३२९२

एकूण   १५ हजार २५२

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ०३ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

सरकार, शिक्षणसेवकांनी सहा हजारात कसं जगायचं?

Next Post

जिद्दीनं प्रतिकुलतेवर मात, कुस्तीचं मैदान गाजवतेय ऊसतोड कामगाराची लेक

Next Post
Pallavi khedkar wrestling Journey

जिद्दीनं प्रतिकुलतेवर मात, कुस्तीचं मैदान गाजवतेय ऊसतोड कामगाराची लेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!