मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,६६६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,५१० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६३,४१६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३६,५९,६१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,५६,९३९ (१२.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९१,५२२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५२,८४४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,५७०
- महामुंबई ०, ८४५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,८२८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,२३२
- कोकण ०,१५३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०३८
एकूण नवे रुग्ण ४ हजार ६६६ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,६६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,५६,९३९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३४५
- ठाणे ४०
- ठाणे मनपा ४४
- नवी मुंबई मनपा ८७
- कल्याण डोंबवली मनपा ६५
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा १७
- पालघर १२
- वसईविरार मनपा ३३
- रायगड ११३
- पनवेल मनपा ८०
- ठाणे मंडळ एकूण ८४५
- नाशिक ५९
- नाशिक मनपा २७
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७१६
- अहमदनगर मनपा १६
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव ७
- जळगाव मनपा १
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ८२८
- पुणे ५७९
- पुणे मनपा २७०
- पिंपरी चिंचवड मनपा १४१
- सोलापूर ५०५
- सोलापूर मनपा ७
- सातारा ४०६
- पुणे मंडळ एकूण १९०८
- कोल्हापूर १७१
- कोल्हापूर मनपा ३३
- सांगली ४१९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३९
- सिंधुदुर्ग ४७
- रत्नागिरी १०६
- कोल्हापूर मंडळ एकूण ८१५
- औरंगाबाद १७
- औरंगाबाद मनपा ३३
- जालना ०
- हिंगोली २
- परभणी ६
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ५८
- लातूर १०
- लातूर मनपा ८
- उस्मानाबाद ५३
- बीड ९७
- नांदेड ४
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण १७४
- अकोला ०
- अकोला मनपा ३
- अमरावती ३
- अमरावती मनपा १
- यवतमाळ ०
- बुलढाणा १८
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण २८
- नागपूर ०
- नागपूर मनपा ४
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली २
- नागपूर एकूण १०
एकूण ४ हजार ६६६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ ऑगस्ट २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.