Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यात २७ हजार ९७१ नवे रुग्ण, ५० हजार १४२ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, २९ जानेवारी २०२२

January 29, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात २७,९७१ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५०,१४२ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७२,९२,७९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९१% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ६१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४३,३३,७२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६,८३,५२५(१०.३४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ११,४९,१८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर ३,३७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण २,४४,३४४ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन बाधितांची माहिती

आज राज्यात ८५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.हेसर्वरुग्णभारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेनेरिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचातपशील खालीलप्रमाणेआहे–

  • पुणे मनपा-४४
  • मुंबई-३९
  • पुणे ग्रामीण आणि अकोला- प्रत्येकी १

 

आजपर्यंत राज्यात एकूण ३१२५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी१६७४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

  • आजपर्यंत एकूण ६६०५ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६५०५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १०० नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

    • महामुंबई ०३,४५६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
    • प. महाराष्ट्र १२,२११
    • उ. महाराष्ट्र ३,७४२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
    • मराठवाडा २,६७२
    • कोकण ०,२४१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
    • विदर्भ ५,६४९

 एकूण  २७ हजार ९७१

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात २७,९७१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७६,८३,५२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका १४११
  • ठाणे ११६
  • ठाणे मनपा २७४
  • नवी मुंबई मनपा ५६७
  • कल्याण डोंबवली मनपा १५०
  • उल्हासनगर मनपा ४७
  • भिवंडी निजामपूर मनपा ७
  • मीरा भाईंदर मनपा ८५
  • पालघर १४६
  • वसईविरार मनपा १८३
  • रायगड २९८
  • पनवेल मनपा १७२
  • ठाणे मंडळ एकूण ३४५६

 

  • नाशिक ७७०
  • नाशिक मनपा १४११
  • मालेगाव मनपा ४१
  • अहमदनगर ६१८
  • अहमदनगर मनपा १९०
  • धुळे ७४
  • धुळे मनपा ६०
  • जळगाव २४१
  • जळगाव मनपा ४६
  • नंदूरबार २९१
  • नाशिक मंडळ एकूण ३७४२

 

  • पुणे १६३६
  • पुणे मनपा ५३८६
  • पिंपरी चिंचवड मनपा २४९२
  • सोलापूर ४७२
  • सोलापूर मनपा ८०
  • सातारा १०२०
  • पुणे मंडळ एकूण ११०८६

 

  • कोल्हापूर २९०
  • कोल्हापूर मनपा २०८
  • सांगली ३९०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २३७
  • सिंधुदुर्ग १२८
  • रत्नागिरी ११३
  • कोल्हापूर मंडळ एकूण १३६६

 

  • औरंगाबाद ९९
  • औरंगाबाद मनपा ४९१
  • जालना २६६
  • हिंगोली १०९
  • परभणी २८३
  • परभणी मनपा १११
  • औरंगाबाद मंडळ एकूण १३५९

 

  • लातूर २७६
  • लातूर मनपा ११९
  • उस्मानाबाद ३३७
  • बीड २३४
  • नांदेड १५१
  • नांदेड मनपा १९६
  • लातूर मंडळ एकूण १३१३

 

  • अकोला ११२
  • अकोला मनपा ९०
  • अमरावती १३२
  • अमरावती मनपा २८२
  • यवतमाळ २७९
  • बुलढाणा १८८
  • वाशिम ९३
  • अकोला मंडळ एकूण ११७६

 

  • नागपूर ७४४
  • नागपूर मनपा २०६०
  • वर्धा ४५३
  • भंडारा ३९४
  • गोंदिया १७३
  • चंद्रपूर २४५
  • चंद्रपूर मनपा ११९
  • गडचिरोली २८५
  • नागपूर एकूण ४४७३

एकूण   २७९७१

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.

 

 

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

“इतकं क्षमाशील असणं बरं नाही गांधी…”

Next Post

सरकारी शाळा होणार हायटेक! ॲमेझॉनची सहकार्याची तयारी! धारावीच्या शाळांमध्ये टॅबवाटप!

Next Post
tab distribution

सरकारी शाळा होणार हायटेक! ॲमेझॉनची सहकार्याची तयारी! धारावीच्या शाळांमध्ये टॅबवाटप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!