मुक्तपीठ टीम
- आज २,११२ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४५,४५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५४% एवढे झाले आहे.
- आज राज्यात १४१८ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज ३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२३,१६,९१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०७,९५४(१०.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,७१,२०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ८९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,६४९ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,४३४
- उ. महाराष्ट्र ०,२२९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०६९
- कोकण ०,०३० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,००७
नवे रुग्ण १४१८
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १४१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०७,९५४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३२४
- ठाणे ३२
- ठाणे मनपा ४६
- नवी मुंबई मनपा ४५
- कल्याण डोंबवली मनपा ६५
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा ५
- मीरा भाईंदर मनपा २६
- पालघर ७
- वसईविरार मनपा ४१
- रायगड १४
- पनवेल मनपा ३४
- ठाणे मंडळ एकूण ६४९
- नाशिक ३०
- नाशिक मनपा ३४
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर १४३
- अहमदनगर मनपा १९
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव १
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण २२९
- पुणे १३५
- पुणे मनपा ८५
- पिंपरी चिंचवड मनपा ८६
- सोलापूर ३२
- सोलापूर मनपा ४
- सातारा ५२
- पुणे मंडळ एकूण ३९४
- कोल्हापूर ६
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली २८
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३
- सिंधुदुर्ग १८
- रत्नागिरी १२
- कोल्हापूर मंडळ एकूण ७०
- औरंगाबाद १२
- औरंगाबाद मनपा ७
- जालना ४
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण २७
- लातूर ६
- लातूर मनपा ६
- उस्मानाबाद १४
- बीड १०
- नांदेड ३
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण ४२
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा १
- यवतमाळ ३
- बुलढाणा ०
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ५
- नागपूर ०
- नागपूर मनपा ०
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण २
एकूण १४१८
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २८ ऑक्टोबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.