मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,६५४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,३०१ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,५५,४५१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १७० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३२,५६,०२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,४७,४४२ (१२.११टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९२,७३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,३३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५१,५७४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभाग,महानगर,जिल्हानिहाय करोनाबाधित रुग्ण –
आज राज्यात ४,६५४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,४७,४४२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ३६२
- ठाणे ३८
- ठाणे मनपा ४९
- नवी मुंबई मनपा ५९
- कल्याण डोंबवली मनपा ६०
- उल्हासनगर मनपा ८
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ३९
- पालघर ११
- वसईविरार मनपा २२
- रायगड १०७
- पनवेल मनपा ५७
- ठाणे मंडळ एकूण ८१५
- नाशिक ५८
- नाशिक मनपा ३५
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ७२१
- अहमदनगर मनपा २२
- धुळे १
- धुळे मनपा १
- जळगाव ३
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ८४३
- पुणे ४९९
- पुणे मनपा २८१
- पिंपरी चिंचवड मनपा १६७
- सोलापूर ४४२
- सोलापूर मनपा १२
- सातारा ५७२
- पुणे मंडळ एकूण १९७३
- कोल्हापूर १६०
- कोल्हापूर मनपा ३६
- सांगली ३२३
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७३
- सिंधुदुर्ग ५०
- रत्नागिरी ११९
- कोल्हापूर मंडळ एकूण ७६१
- औरंगाबाद १०
- औरंगाबाद मनपा ८
- जालना ०
- हिंगोली ३
- परभणी १
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण २३
- लातूर ११
- लातूर मनपा ११
- उस्मानाबाद ४७
- बीड १२४
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १९४
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ५
- अमरावती मनपा ६
- यवतमाळ ६
- बुलढाणा ८
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण २८
- नागपूर ०
- नागपूर मनपा ३
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ११
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली १
- नागपूर एकूण १७
एकूण ४ हजार ६५४
( ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधितरुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)