मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३५,७२६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १४,५२३ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आता एकूण ३,०३,४७५ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आज १६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- १६६ मृत्यूंपैकी १०१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २३,१४,५७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.५८% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३५,७२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २६,७३,४६१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई महानगरपालिका ६१३०
- ठाणे ४८१
- ठाणे मनपा ९३९
- नवी मुंबई मनपा ८२७
- कल्याण डोंबवली मनपा ८५९
- उल्हासनगर मनपा १२३
- भिवंडी निजामपूर मनपा ६२
- मीरा भाईंदर मनपा १७९
- पालघर १४७
- वसईविरार मनपा २६३
- रायगड १८०
- पनवेल मनपा ४४८
- नाशिक १०६८
- नाशिक मनपा २४२२
- मालेगाव मनपा २५
- अहमदनगर ४१४
- अहमदनगर मनपा २२५
- धुळे ४१४
- धुळे मनपा १६०
- जळगाव ७५५
- जळगाव मनपा ३१७
- नंदूरबार ३९९
- पुणे १३८२
- पुणे मनपा ३५२२
- पिंपरी चिंचवड मनपा १६८७
- सोलापूर ३०६
- सोलापूर मनपा २२६
- सातारा ३५९
- कोल्हापूर १८
- कोल्हापूर मनपा ३१
- सांगली ११०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ६४
- सिंधुदुर्ग ५६
- रत्नागिरी ५२
- औरंगाबाद ४६१
- औरंगाबाद मनपा १०४०
- जालना ५२४
- हिंगोली १२३
- परभणी १०६
- परभणी मनपा ९३
- लातूर २३७
- लातूर मनपा २३७
- उस्मानाबाद १९०
- बीड ३८२
- नांदेड ४०४
- नांदेड मनपा ७०२
- अकोला ११५
- अकोला मनपा २०७
- अमरावती १८३
- अमरावती मनपा २०८
- यवतमाळ ४०४
- बुलढाणा ४५४
- वाशिम ५१९
- नागपूर १०६६
- नागपूर मनपा २६७५
- वर्धा २४५
- भंडारा २०१
- गोंदिया ९९
- चंद्रपूर ९०
- चंद्रपूर मनपा ६५
- गडचिरोली ४६
एकूण ३५७२६
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १६६ मृत्यूंपैकी १०१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३९ मृत्यू अकोला-१९, ठाणे-९, नंदुरबार-४, बुलढाणा-३, गडचिरोली-२, औरंगाबाद-१, आणि नाशिक -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २७ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)