Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजपासून आठच्या आत घरात! बार, मॉल, हॉटेल, मल्टिप्लेक्स आठलाच बंद!! होम डिलिव्हरी सुरु!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
restrictions

मुक्तपीठ टीम

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची संसर्ग लाट वेगाने उसळत असल्याने राज्य सरकारने २७ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपासून जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्याचबरोबर मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्बंध आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश १५ मार्च २०२१पर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार रात्री ८ ते सकाळी ७ च्या दरम्यान ५ पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई असणार आहे. तसेच नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यामुळे आता एकप्रकारे बाहेर फिरून अनवधानानेही जमावबंदी नियमभंग होऊ नये म्हणून बहुतांश लोक आठच्या आत घरी परतणेच पसंत करण्याची शक्यता आहे.

 

मार्गदर्शक सूचना

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार.
  • सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील. मात्र या वेळात होम डिलिव्हरी सुरु राहील.
  • सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
  • पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई असणार आहे.
  • पाचहून अधिक व्यक्ती एकत्र आल्यास १००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड.
  • बागा, उद्याने आणि समुद्र किनाऱ्यावर प्रवेश रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहील. हा नियम भंग केल्यास १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
  • कुठलेही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, मेळावे यांना परवानगी नाही.
  • सभागृह किंवा नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाही.
  • विवाह समारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल.
  • अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत.
  • गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे.
  • कोरोना पॉझिटिव्ह असल्यास संबंधित स्थळी दरवाज्यावर १४ दिवसांसाठी सूचना फलक, तसेच रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरण शिक्काही मारण्यात येईल.
  • खासगी आस्थापना (आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्केपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील.
  • शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांचे विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोरोना परिस्थिती विचारात घेऊन उपस्थितीबाबत कर्मचारी संख्या निश्चित करू शकतात.

Tags: coronacorona new restrictionsकोरोनाजमावबंदीनवे निर्बंध
Previous Post

कोरोनाचे ३५ हजार ७२६ नवे रुग्ण, मृत्यू संख्या वाढू लागली, ४८ तासात १०१ मृत्यू!

Next Post

महाट्रान्सकोमध्ये अॅप्रेंटिसशिपची संधी, १५८ जागा

Next Post
mt

महाट्रान्सकोमध्ये अॅप्रेंटिसशिपची संधी, १५८ जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!