मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,८१२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,७५२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५७,८१,५५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.० % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०८,३१,३३२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,२६,८४७ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,२८,२९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,२७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,२१,२५१ सक्रिय रुग्ण आहेत.
एकेरी रुग्णसंख्या जिल्हे
- नंदूरबार १,
- भंडारा ३
गोंदिया ४ - हिंगोली ७
- नांदेड ७
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,४३३ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०१,९६४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,८५३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,७७७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,४९८ (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००,२८७ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण ९ हजार ८१२
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,८१२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,२६,८४७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ६४८
- ठाणे ७४
- ठाणे मनपा ८८
- नवी मुंबई मनपा १३५
- कल्याण डोंबवली मनपा ९५
- उल्हासनगर मनपा ४
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ४६
- पालघर ७१
- वसईविरार मनपा १५४
- रायगड ५२८
- पनवेल मनपा ११८
- ठाणे मंडळ एकूण १९६४
- नाशिक २११
- नाशिक मनपा १०१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३२५
- अहमदनगर मनपा ११
- धुळे ५६
- धुळे मनपा ४७
- जळगाव १७
- जळगाव मनपा ८
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ७७७
- पुणे ६२९
- पुणे मनपा २४३
- पिंपरी चिंचवड मनपा २३२
- सोलापूर ३९७
- सोलापूर मनपा २१
- सातारा ९३८
- पुणे मंडळ एकूण २४६०
- कोल्हापूर १५५१
- कोल्हापूर मनपा ४०१
- सांगली ८३६
- सांगली मिरज कुपवाड मनपा १८५
- सिंधुदुर्ग ४००
- रत्नागिरी ४५३
- कोल्हापूर मंडळ एकूण ३८२६
- औरंगाबाद ४२
- औरंगाबाद मनपा २०
- जालना १०१
- हिंगोली ७
- परभणी ३६
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण २०८
- लातूर ४२
- लातूर मनपा १७
- उस्मानाबाद ६९
- बीड १५५
- नांदेड ४
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण २९०
- अकोला २३
- अकोला मनपा ११
- अमरावती २८
- अमरावती मनपा १२
- यवतमाळ १७
- बुलढाणा ९७
- वाशिम १८
- अकोला मंडळ एकूण २०६
- नागपूर ७
- नागपूर मनपा १३
- वर्धा १२
- भंडारा ३
- गोंदिया ४
- चंद्रपूर ११
- चंद्रपूर मनपा ५
- गडचिरोली २६
- नागपूर एकूण ८१
एकूण ९ हजार ८१२
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १७९ मृत्यूंपैकी १०६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३३२ ने वाढली आहे. हे ३३२ मृत्यू, उस्मानाबाद–५८, नाशिक–४५, पुणे–४२, अहमदनगर–४०, ठाणे–२३, औरंगाबाद–२२, रायगड–१७, पालघर–१४, रत्नागिरी–१२, नागपूर–६, जळगाव–५, परभणी–५, सातारा–५, अकोला–४, कोल्हापूर–४, लातूर–४, सांगली–४, जालना–३, सिंधुदुर्ग–३, सोलापूर–३, वर्धा–३, भंडारा–२, बुलढाणा–२, वाशिम–२, यवतमाळ–२, अमरावती–१ आणि गडचिरोली–१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २६ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.