मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात २४,७५२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २३,०६५ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५२,४१,८३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ४५३ मृत्यूंपैकी ३२३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२% एवढा आहे.
- राज्यात आज एकूण ३,१५,०४२ सक्रिय रुग्ण आहेत.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३८,२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,५०,९०७ (१६.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २३,७०,३२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १९,९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणारे ९ जिल्हे!
- पुणे जिल्हा २,९७७
- कोल्हापूर २,२२०
- सातारा २,०५६
- अहमदनगर जिल्हा २,०००
- सांगली १२७६
- बुलढाणा १,०९८
- मुंबई मनपा १३५२ (२ जिल्हे – शहर+उपनगर)
- सोलापूर ०,९७१
एकूण रुग्ण १३ हजार ९५०
विभागवार रुग्णसंख्या
• प. महाराष्ट्र ०९,५०० (कालपेक्षा वाढ)
• विदर्भ ०४,१८५ (कालपेक्षा घट)
• महामुंबई ०३,८७१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
• उ. महाराष्ट्र ०३,६३४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
• मराठवाडा ०२,३६४ (कालपेक्षा घट)
• कोकण ०१,१९८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
महाराष्ट्र एकूण रुग्ण संख्या २४ हजार ७५२ (कालपेक्षा ६१६ने वाढ)
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात २४,७५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,५०,९०७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई महानगरपालिका १३५२
२ ठाणे २४३
३ ठाणे मनपा १७९
४ नवी मुंबई मनपा १२४
५ कल्याण डोंबवली मनपा २२१
६ उल्हासनगर मनपा ५७
७ भिवंडी निजामपूर मनपा २३
८ मीरा भाईंदर मनपा १६३
९ पालघर ४३०
१० वसईविरार मनपा २९८
११ रायगड ६१९
१२ पनवेल मनपा १६२
ठाणे मंडळ एकूण ३८७१
१३ नाशिक ७९५
१४ नाशिक मनपा ४१४
१५ मालेगाव मनपा १७
१६ अहमदनगर १९२२
१७ अहमदनगर मनपा ८८
१८ धुळे ४९
१९ धुळे मनपा २७
२० जळगाव २२४
२१ जळगाव मनपा ५०
२२ नंदूरबार ४८
नाशिक मंडळ एकूण ३६३४
२३ पुणे ग्रामीण १६०७
२४ पुणे मनपा ७७६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५९४
२६ सोलापूर ९०३
२७ सोलापूर मनपा ६८
२८ सातारा २०५६
पुणे मंडळ एकूण ६००४
२९ कोल्हापूर १६९९
३० कोल्हापूर मनपा ५२१
३१ सांगली १०९९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७
३३ सिंधुदुर्ग ५६०
३४ रत्नागिरी ६३८
कोल्हापूर मंडळ एकूण ४६९४
३५ औरंगाबाद ३१९
३६ औरंगाबाद मनपा २०३
३७ जालना २५४
३८ हिंगोली ७८
३९ परभणी २१०
४० परभणी मनपा ३१
औरंगाबाद मंडळ एकूण १०९५
४१ लातूर २०८
४२ लातूर मनपा ३१
४३ उस्मानाबाद २५८
४४ बीड ६९४
४५ नांदेड ७२
४६ नांदेड मनपा ६
लातूर मंडळ एकूण १२६९
४७ अकोला १३४
४८ अकोला मनपा ९८
४९ अमरावती ५७३
५० अमरावती मनपा १०९
५१ यवतमाळ २७६
५२ बुलढाणा १०९८
५३ वाशिम ३३१
अकोला मंडळ एकूण २६१९
५४ नागपूर ३१४
५५ नागपूर मनपा ३७०
५६ वर्धा २३१
५७ भंडारा २२१
५८ गोंदिया ७२
५९ चंद्रपूर २०६
६० चंद्रपूर मनपा ६२
६१ गडचिरोली ९०
नागपूर एकूण १५६६
इतर राज्ये /देश ०
एकूण २४७५२ एकूण ४५३ मृत्यूंपैकी ३२३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
(टीप- आज नोंद झालेल्या एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५३९ ने वाढली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २६ मे २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.