मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८९३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १,७६१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,०९,०१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७७,४४,५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६४,५१६ (१०.१२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,४०,९४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७,८११ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
- आजपर्यंत राज्यात एकूण ४६२९ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी ४४५६ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ९३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८३३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १०४९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोना नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ८९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६४,५१६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
- मुंबई महानगरपालिका ८९
- ठाणे ६
- ठाणे मनपा २१
- नवी मुंबई मनपा ११
- कल्याण डोंबवली मनपा ४
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १
- पालघर ६
- वसईविरार मनपा ७
- रायगड २४
- पनवेल मनपा ८
- ठाणे मंडळ एकूण १८०
- नाशिक ३९
- नाशिक मनपा १५
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६४
- अहमदनगर मनपा ९
- धुळे ७
- धुळे मनपा १
- जळगाव ४
- जळगाव मनपा १
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण १४१
- पुणे ७७
- पुणे मनपा १७४
- पिंपरी चिंचवड मनपा ६६
- सोलापूर ९
- सोलापूर मनपा ३
- सातारा १२
- पुणे मंडळ एकूण ३४१
- कोल्हापूर ५
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली १५
- सांगली मिरज कुपवाड मनपा ०
- सिंधुदुर्ग २
- रत्नागिरी ३
- कोल्हापूर मंडळ एकूण २८
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा ७
- जालना २
- हिंगोली १
- परभणी ९
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण २४
- लातूर ९
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद १०
- बीड ४
- नांदेड १
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण २८
- अकोला २
- अकोला मनपा ४
- अमरावती १
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ ८
- बुलढाणा ४२
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण ६३
- नागपूर २१
- नागपूर मनपा २३
- वर्धा ४
- भंडारा ९
- गोंदिया १
- चंद्रपूर ७
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली २३
- नागपूर एकूण ८८
एकूण ८९३
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २६ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.