Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ३५ हजार ७५६ नवे रुग्ण, ३९ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, २६ जानेवारी २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ३५,७५६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३९,८५७ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७१,६०,२९३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१५% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ७९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३८,६७,३८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६,०५,१८१(१०.३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १५,४७,६४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर ३,२९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण २,९८,७३३ सक्रिय रुग्ण आहेत.

ओमायक्रॉन बाधितांची माहिती

आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.

  • आजपर्यंत राज्यात एकूण २८५८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • यापैकी १५३४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
  • आजपर्यंत एकूण ६३२८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६२३६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

    • महामुंबई ०४,८३० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
    • प. महाराष्ट्र १४,३८२
    • उ. महाराष्ट्र ४,५७२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
    • मराठवाडा ३,५९४
    • कोकण ०,२८० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
    • विदर्भ ८,०९८

 एकूण  ३५ हजार ७५६

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ३५,७५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७६,०५,१८१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका १८५८
  • ठाणे १७२
  • ठाणे मनपा ३४०
  • नवी मुंबई मनपा ७१६
  • कल्याण डोंबवली मनपा २६०
  • उल्हासनगर मनपा ५२
  • भिवंडी निजामपूर मनपा १७
  • मीरा भाईंदर मनपा १००
  • पालघर २४५
  • वसईविरार मनपा २१०
  • रायगड ५३२
  • पनवेल मनपा ३२८
  • ठाणे मंडळ एकूण ४८३०

 

  • नाशिक ७५७
  • नाशिक मनपा १४३९
  • मालेगाव मनपा ६५
  • अहमदनगर ८०७
  • अहमदनगर मनपा २६९
  • धुळे ६५
  • धुळे मनपा १२८
  • जळगाव ४५९
  • जळगाव मनपा ९३
  • नंदूरबार ४९०
  • नाशिक मंडळ एकूण ४५७२

 

  • पुणे २२१६
  • पुणे मनपा ५५३८
  • पिंपरी चिंचवड मनपा ३२३६
  • सोलापूर ५९९
  • सोलापूर मनपा १२६
  • सातारा १२७१
  • पुणे मंडळ एकूण १२९८६

 

  • कोल्हापूर ३७८
  • कोल्हापूर मनपा २८४
  • सांगली ४७५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २५९
  • सिंधुदुर्ग १४७
  • रत्नागिरी १३३
  • कोल्हापूर मंडळ एकूण १६७६

 

  • औरंगाबाद १७४
  • औरंगाबाद मनपा ७५८
  • जालना २८३
  • हिंगोली १७२
  • परभणी १४५
  • परभणी मनपा २६९
  • औरंगाबाद मंडळ एकूण १८०१

 

  • लातूर ४६५
  • लातूर मनपा १६२
  • उस्मानाबाद २९९
  • बीड ३०३
  • नांदेड २५६
  • नांदेड मनपा ३०८
  • लातूर मंडळ एकूण १७९३

 

  • अकोला १९२
  • अकोला मनपा २१३
  • अमरावती १०६
  • अमरावती मनपा २७२
  • यवतमाळ ४४५
  • बुलढाणा १८८
  • वाशिम २६७
  • अकोला मंडळ एकूण १६८३

 

  • नागपूर ११२६
  • नागपूर मनपा ३०११
  • वर्धा ५५९
  • भंडारा ५६२
  • गोंदिया ३४८
  • चंद्रपूर ५०१
  • चंद्रपूर मनपा २०६
  • गडचिरोली १०२
  • नागपूर एकूण ६४१५

एकूण   ३५,७५६

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २६ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

महाराष्ट्र पोलिसांना ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके! वाचा संपूर्ण यादी…

Next Post

कर्णबधिर तरुणाच्या जिद्दीची गोष्ट, कलेच्या माध्यमातून उमलवतोय व्यवसाय!

Next Post
Swapnil Mehendale

कर्णबधिर तरुणाच्या जिद्दीची गोष्ट, कलेच्या माध्यमातून उमलवतोय व्यवसाय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!