Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज १० हजार १३८ रुग्ण बरे होऊन घरी, मालेगाव, नंदूरबार शून्य नवे रुग्ण!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, २५ जून २०२१

September 5, 2026
in आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ९,६७७ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १०,१३८ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५७,७२,७९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९४ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १५६  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १५६ मृत्यूंपैकी ११७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०५,९६,९६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,१७,०३५ (१४.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ६,३३,७४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,२४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज एकूण १,२०,७१५ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०५,१८३ (कालपेक्षा वाढ)
  • महामुंबई ०२,०७६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
  • कोकण ००,८८१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
  • उ. महाराष्ट्र ००,६५९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
  • मराठवाडा ००,५२० (कालपेक्षा घट)
  • विदर्भ ००,३५८ (कालपेक्षा वाढ)

एकूण नवे रुग्ण  ९ हजार ६७७

 

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

आज राज्यात ९,६७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,१७,०३५  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

मुंबई मनपा   ६९३

ठाणे   ९३

ठाणे मनपा   १०५

नवी मुंबई मनपा     १४०

कल्याण डोंबवली मनपा     १००

उल्हासनगर मनपा   १४

भिवंडी निजामपूर मनपा     ४

मीरा भाईंदर मनपा   ४९

पालघर १३१

वसईविरार मनपा    ११८

रायगड ४८१

पनवेल मनपा १४८

ठाणे मंडळ एकूण    २०७६

 

नाशिक १८०

नाशिक मनपा ७८

मालेगाव मनपा      ०

अहमदनगर   ३५०

अहमदनगर मनपा   ८

धुळे   २०

धुळे मनपा   ५

जळगाव      १६

जळगाव मनपा २

नंदूरबार      ०

नाशिक मंडळ एकूण  ६५९

 

पुणे   ६०७

पुणे मनपा    २७६

पिंपरी चिंचवड मनपा २१४

सोलापूर      ३२४

सोलापूर मनपा ५

सातारा ७८४

पुणे मंडळ एकूण     २२१०

 

कोल्हापूर     १६७२

कोल्हापूर मनपा     ३६९

सांगली ७८४

सांगली मिरज कुपवाड मनपा १४८

सिंधुदुर्ग      ३९४

रत्नागिरी     ४८७

कोल्हापूर मंडळ एकूण ३८५४

 

औरंगाबाद    ८३

औरंगाबाद मनपा     ३९

जालना ३४

हिंगोली ५

परभणी ३४

परभणी मनपा २

औरंगाबाद मंडळ एकूण      १९७

 

लातूर  ४३

लातूर मनपा  ५

उस्मानाबाद   ८८

बीड   १७९

नांदेड  ३

नांदेड मनपा  ५

लातूर मंडळ एकूण   ३२३

 

अकोला २५

अकोला मनपा ७

अमरावती     २६

अमरावती मनपा     १२

यवतमाळ     १६

बुलढाणा      १०५

वाशिम २६

अकोला मंडळ एकूण  २१७

 

नागपूर ६

नागपूर मनपा ३३

वर्धा   २१

भंडारा  ६

गोंदिया ५

चंद्रपूर १०

चंद्रपूर मनपा  ३

गडचिरोली    ५७

नागपूर एकूण १४१

 

एकूण  ९ हजार ६७७

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १५६ मृत्यूंपैकी ११७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३५५ ने वाढली आहे. हे ३५५ मृत्यू, नाशिक -१०१, ठाणे-४०, पुणे-३५, सांगली-२२, औरंगाबाद-२१, उस्मानाबाद-२१, लातूर-१८, पालघर-१४, कोल्हापूर-१३, अहमदनगर-९, परभणी-९, नागपूर-७, सिंधुदुर्ग-७, रत्नागिरी-६, सोलापूर-५, अकोला-३, चंद्रपूर-३, सातारा-३, अमरावती-२, बीड-२,  गडचिरोली-२,  हिंगोली-२, जळगाव-२, रायगड-२, वर्धा-२, बुलढाणा-१, धुळे-१, जालना-१ आणि नंदूरबार-१ असे आहेत.

आज मुंबईच्या बाधित रुग्ण संख्येचे रेकाँसिलिएशन करण्यात आले आहे रहिवासी पत्यानुसार रूग्ण इतर जिल्ह्यांमध्ये दाखविण्यात आल्याने तसेच दुहेरी नोंद असलेले रुग्ण वगळल्याने मुंबईतील एकूण रुग्ण संख्येत ४४६८ ची घट झाली आहे, तर राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७३ ने कमी झाली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

भाजपाच्या हिटलिस्टची दिशा आता ठाकरे – पवारांच्या निकटवर्तीयांकडे!

Next Post

म्युकर मायकॉसिसने ग्रासलेल्या वृद्धावर कोल्हापुरात अँजिओप्लास्टी

Next Post
mucormycosis patient

म्युकर मायकॉसिसने ग्रासलेल्या वृद्धावर कोल्हापुरात अँजिओप्लास्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!