मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,६७७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०,१३८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५७,७२,७९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९४ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १५६ मृत्यूंपैकी ११७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०५,९६,९६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,१७,०३५ (१४.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,३३,७४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,२४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज एकूण १,२०,७१५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,१८३ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,०७६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,८८१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,६५९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,५२० (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००,३५८ (कालपेक्षा वाढ)
एकूण नवे रुग्ण ९ हजार ६७७
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,६७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,१७,०३५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
मुंबई मनपा ६९३
ठाणे ९३
ठाणे मनपा १०५
नवी मुंबई मनपा १४०
कल्याण डोंबवली मनपा १००
उल्हासनगर मनपा १४
भिवंडी निजामपूर मनपा ४
मीरा भाईंदर मनपा ४९
पालघर १३१
वसईविरार मनपा ११८
रायगड ४८१
पनवेल मनपा १४८
ठाणे मंडळ एकूण २०७६
नाशिक १८०
नाशिक मनपा ७८
मालेगाव मनपा ०
अहमदनगर ३५०
अहमदनगर मनपा ८
धुळे २०
धुळे मनपा ५
जळगाव १६
जळगाव मनपा २
नंदूरबार ०
नाशिक मंडळ एकूण ६५९
पुणे ६०७
पुणे मनपा २७६
पिंपरी चिंचवड मनपा २१४
सोलापूर ३२४
सोलापूर मनपा ५
सातारा ७८४
पुणे मंडळ एकूण २२१०
कोल्हापूर १६७२
कोल्हापूर मनपा ३६९
सांगली ७८४
सांगली मिरज कुपवाड मनपा १४८
सिंधुदुर्ग ३९४
रत्नागिरी ४८७
कोल्हापूर मंडळ एकूण ३८५४
औरंगाबाद ८३
औरंगाबाद मनपा ३९
जालना ३४
हिंगोली ५
परभणी ३४
परभणी मनपा २
औरंगाबाद मंडळ एकूण १९७
लातूर ४३
लातूर मनपा ५
उस्मानाबाद ८८
बीड १७९
नांदेड ३
नांदेड मनपा ५
लातूर मंडळ एकूण ३२३
अकोला २५
अकोला मनपा ७
अमरावती २६
अमरावती मनपा १२
यवतमाळ १६
बुलढाणा १०५
वाशिम २६
अकोला मंडळ एकूण २१७
नागपूर ६
नागपूर मनपा ३३
वर्धा २१
भंडारा ६
गोंदिया ५
चंद्रपूर १०
चंद्रपूर मनपा ३
गडचिरोली ५७
नागपूर एकूण १४१
एकूण ९ हजार ६७७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १५६ मृत्यूंपैकी ११७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३५५ ने वाढली आहे. हे ३५५ मृत्यू, नाशिक -१०१, ठाणे-४०, पुणे-३५, सांगली-२२, औरंगाबाद-२१, उस्मानाबाद-२१, लातूर-१८, पालघर-१४, कोल्हापूर-१३, अहमदनगर-९, परभणी-९, नागपूर-७, सिंधुदुर्ग-७, रत्नागिरी-६, सोलापूर-५, अकोला-३, चंद्रपूर-३, सातारा-३, अमरावती-२, बीड-२, गडचिरोली-२, हिंगोली-२, जळगाव-२, रायगड-२, वर्धा-२, बुलढाणा-१, धुळे-१, जालना-१ आणि नंदूरबार-१ असे आहेत.
आज मुंबईच्या बाधित रुग्ण संख्येचे रेकाँसिलिएशन करण्यात आले आहे रहिवासी पत्यानुसार रूग्ण इतर जिल्ह्यांमध्ये दाखविण्यात आल्याने तसेच दुहेरी नोंद असलेले रुग्ण वगळल्याने मुंबईतील एकूण रुग्ण संख्येत ४४६८ ची घट झाली आहे, तर राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७३ ने कमी झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.