Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज २० हजार बरे, पण ३६ हजार नवे कोरोना रुग्ण! ४८ तासात ६६ मृत्यू!  

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, २५ मार्च २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 25-3-21

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात आज आज २० हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, पण त्याचवेळी ३५ हजार ९५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ६२ हजार ६८५ वर पोहचली आहे. गेल्या ४८ तासात १११ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यातील ६६ मृत्यू हे गेल्या ४८ तासांमधील आहेत. २८ मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत. उरलेले १७ त्यापूर्वीचे आहेत. मुंबईत आज एका दिवसात ५५०५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी सभोतालच्या महामुंबई परिसरातही मोठ्या संख्येने रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात साडेसहा हजाराकडे तर नाशिक आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये  साडे तीन हजाराच्या जवळपास आहे.

  • आज राज्यात ३५,९५२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २०,४४४ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात सध्या एकूण २,६२,६८५ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २२,८३,०३७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.७८ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. १११ मृत्यूंपैकी ६६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ३५,९५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २६,००,८३३  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

मुंबई मनपा    ५५०५

ठाणे    ४४९

ठाणे मनपा    ९८०

नवी मुंबई मनपा      ७५६

कल्याण डोंबवली मनपा १०२७

उल्हासनगर मनपा     ११६

भिवंडी निजामपूर मनपा ६५

मीरा भाईंदर मनपा    २१०

पालघर  १४०

वसईविरार मनपा      १९२

रायगड  २१४

पनवेल मनपा  ४०८

नाशिक  १०७८

नाशिक मनपा  २३०४

मालेगाव मनपा ४१

अहमदनगर    ८५८

अहमदनगर मनपा     ४५५

धुळे    १९८

धुळे मनपा     १६६

जळगाव ७३४

जळगाव मनपा १२८

नंदूरबार ५३१

पुणे    १३४०

पुणे मनपा     ३३४०

पिंपरी चिंचवड मनपा  १७४७

सोलापूर ३१५

सोलापूर मनपा  २८६

सातारा  ३६३

कोल्हापूर ५५

कोल्हापूर मनपा ३८

सांगली  ८९

सांगली मिरज कुपवाड मनपा  ५७

सिंधुदुर्ग ४७

रत्नागिरी      २३

औरंगाबाद      ५२२

औरंगाबाद मनपा      १३८०

जालना  ३३७

हिंगोली  ३३

परभणी  ९

परभणी मनपा  ४०२

लातूर   ३०५

लातूर मनपा   २१४

उस्मानाबाद    १७८

बीड    ३४५

नांदेड   ४५३

नांदेड मनपा    ९५८

अकोला  १४२

अकोला मनपा  ३२२

अमरावती      ९८

अमरावती मनपा १७८

यवतमाळ      ३५२

बुलढाणा ६०२

वाशिम  ३११

नागपूर  १०१४

नागपूर मनपा  २६५६

वर्धा    ३०९

भंडारा   २४१

गोंदिया  ८६

चंद्रपूर   १०७

चंद्रपूर मनपा   १०७

गडचिरोली     ३६

नागपूर एकूण  ४५५६

एकूण           ३५,९५२

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १११ मृत्यूंपैकी ६६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू पुणे-९, पालघर-७ आणि ठाणे-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ मार्च २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.)

 


Tags: CM Udhav thackeraycoronaMaharashtramaharashtra corona reportUddhav Thackerayकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“वृद्ध साहित्यिक, कलावंतांना आठ दिवसात मार्च अखेरपर्यंतचे मानधन”

Next Post

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

Next Post
asha

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!