मुक्तपीठ टीम
आजची वैशिष्ट्ये
- पहिल्या लाटेपासून आज पर्यंत सर्वात कमी दैनंदिन रुग्ण
- १४ जिल्ह्यामध्ये दैनंदिन रूग्णांची संख्या शून्य तर
- १२ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन रुग्ण एक अंकी
- राज्यात मुंबई ठाणे पुणे रत्नागिरी वगळता एकाही जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही.
- आज राज्यात८८९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १,५८६ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३७,०२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१९,७८,१५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०३,८५०(१०.६६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,८३,०९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- ९५७ व्यक्तीसंस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २३,१८४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,४६४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२५६
- उ. महाराष्ट्र ०,१२७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०३१
- कोकण ०,००४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,००७
नवे रुग्ण ०८८९
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ८८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०३,८५० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा २६३
- ठाणे ११०
- ठाणे मनपा २३
- नवी मुंबई मनपा ०
- कल्याण डोंबवली मनपा ०
- उल्हासनगर मनपा ४
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ०
- पालघर ७
- वसई विरार मनपा १६
- रायगड १५
- पनवेल मनपा २६
- ठाणे मंडळ एकूण ४६४
- नाशिक २४
- नाशिक मनपा १५
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ८०
- अहमदनगर मनपा ७
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण १२७
- पुणे ७६
- पुणे मनपा ५७
- पिंपरी चिंचवड मनपा ४६
- सोलापूर २५
- सोलापूर मनपा ४
- सातारा ३०
- पुणे मंडळ एकूण २३८
- कोल्हापूर २
- कोल्हापूर मनपा १
- सांगली ११
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४
- सिंधुदुर्ग ३
- रत्नागिरी १
- कोल्हापूर मंडळ एकूण २२
- औरंगाबाद १४
- औरंगाबाद मनपा ३
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १८
- लातूर १
- लातूर मनपा ०
- उस्मानाबाद ५
- बीड ६
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १३
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा १
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण २
- नागपूर ०
- नागपूर मनपा ४
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ५
- एकूण ८८९
(ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधितरुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ ऑक्टोबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.