मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,३५५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,२४० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,४३,०३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ११९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२६,३२,८१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,३२,६४९ (१२.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,०१,९५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,३३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४९,७५२ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,६२५
- महामुंबई ०, ६३१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७४८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,१७७
- कोकण ००,१४६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००२८
एकूण नवे रुग्ण ४ हजार ३५५ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,३५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,३२,६४९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा २७२
- ठाणे २८
- ठाणे मनपा ३८
- नवी मुंबई मनपा ४३
- कल्याण डोंबवली मनपा ७८
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा १६
- पालघर ९
- वसईविरार मनपा २९
- रायगड ६०
- पनवेल मनपा ५३
- ठाणे मंडळ एकूण ६३१
- नाशिक ३२
- नाशिक मनपा ३१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६६७
- अहमदनगर मनपा १४
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ७४८
- पुणे ५३३
- पुणे मनपा २२६
- पिंपरी चिंचवड मनपा १३४
- सोलापूर ४६३
- सोलापूर मनपा ५
- सातारा ५१५
- पुणे मंडळ एकूण १८७६
- कोल्हापूर २०१
- कोल्हापूर मनपा २३
- सांगली ४४६
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७९
- सिंधुदुर्ग ४७
- रत्नागिरी ९९
- कोल्हापूर मंडळ एकूण ८९५
- औरंगाबाद ५
- औरंगाबाद मनपा २
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ९
- लातूर ११
- लातूर मनपा ७
- उस्मानाबाद ५६
- बीड ९१
- नांदेड २
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १६८
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ३
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ३
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण ७
- नागपूर १
- नागपूर मनपा ७
- वर्धा ०
- भंडारा २
- गोंदिया ०
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ९
- नागपूर एकूण २१
एकूण ४३५५
(टीप– आज कोविड पोर्टलवरील मृत्यू संख्येनुसार जिल्ह्यांमधील कोविड मृत्यूंचे रिकाँसिलिएशन करण्यात आले आहे.त्यामुळे राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत १६९ ने वाढ झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २४ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.