Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात २,०१५ नवे रुग्ण, तर १,९१६ रुग्ण बरे! पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६०८ नवे रुग्ण!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २४ जुलै २०२२

July 24, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात २०१५ नवीन रुग्णांचे निदान .
  • आज १९१६ रुग्ण बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण ७८,७१,५०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९७% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ६ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२९,१६,०४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,३४,२६१ (०९.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

 

राज्यात  बी ए.४ आणि बी ए.५ व्हेरीयंटचे ३० रुग्ण तर बी ए.२.७५ चे १८ रुग्ण:

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था,पुणे आणि बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चे २ तर बी ए.५ चे २८ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय  बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील १८ रुग्ण आढळले आहेत. यातील २१ रुग्ण पुणे येथील, १३ ठाणे, सांगली -६, रायगड -४, कोल्हापूर -२ आणि अमरावती , जालना येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या  सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १९२ तर  बीए. २.७५ रुग्णांची संख्या ८८ झाली आहे.

जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५:

पुणे -१०१, मुंबई -५१, ठाणे – १६, रायगड – ७, सांगली-५, नागपूर व  पालघर – प्रत्येकी ४, कोल्हापूर -२.

जिल्हा निहाय बी ए.२.७५:

पुणे -५६, नागपूर -१४, मुंबई -५, अकोला – ४, ठाणे -३, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली, यवतमाळ – प्रत्येकी १.

कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात २०१५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,३४,२६१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई महानगरपालिका २३८
  • ठाणे १४
  • ठाणे मनपा ५१
  • नवी मुंबई मनपा ४८
  • कल्याण डोंबवली मनपा ११
  • उल्हासनगर मनपा ४
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा २१
  • पालघर ७
  • वसईविरार मनपा ९
  • रायगड ३३
  • पनवेल मनपा २४
  • ठाणे मंडळ एकूण ४६२

 

  • नाशिक ५६
  • नाशिक मनपा ५३
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ६७
  • अहमदनगर मनपा १०
  • धुळे ३
  • धुळे मनपा ६
  • जळगाव २
  • जळगाव मनपा ३
  • नंदूरबार ८
  • नाशिक मंडळ एकूण २०९

 

  • पुणे ९९
  • पुणे मनपा ३४६
  • पिंपरी चिंचवड मनपा १६३
  • सोलापूर ३९
  • सोलापूर मनपा ४
  • सातारा २९
  • पुणे मंडळ एकूण ६८०

 

  • कोल्हापूर ७
  • कोल्हापूर मनपा १९
  • सांगली ३५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०
  • सिंधुदुर्ग २६
  • रत्नागिरी १०
  • कोल्हापूर मंडळ एकूण १०७

 

  • औरंगाबाद १४
  • औरंगाबाद मनपा ३१
  • जालना १२
  • हिंगोली १४
  • परभणी ८
  • परभणी मनपा २
  • औरंगाबाद मंडळ एकूण ८१

 

  • लातूर २७
  • लातूर मनपा २
  • उस्मानाबाद २४
  • बीड १३
  • नांदेड ४
  • नांदेड मनपा ८
  • लातूर मंडळ एकूण ७८

 

  • अकोला ७
  • अकोला मनपा ४
  • अमरावती ६
  • अमरावती मनपा २५
  • यवतमाळ १८
  • बुलढाणा ५
  • वाशिम २०
  • अकोला मंडळ एकूण ८५

 

  • नागपूर ७३
  • नागपूर मनपा १४४
  • वर्धा १२
  • भंडारा ५२
  • गोंदिया ११
  • चंद्रपूर ८
  • चंद्रपूर मनपा ५
  • गडचिरोली ८
  • नागपूर एकूण ३१३

एकूण   २ हजार ०१५

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया  असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २४  जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethpuneकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

जपा नोकरी! जाणून घ्या नेटफ्लिक्स, गुगल, फेसबुक अशा ग्लोबल कंपन्यांचं नोकर भरतीचं नवं धोरण…

Next Post

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणं विदर्भातील साईभक्तांसाठी लवकरच होणार सोपं!

Next Post
Balasahebh Thackeray Samriddhi mahamarg

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणं विदर्भातील साईभक्तांसाठी लवकरच होणार सोपं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!