मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,२६९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,३३२ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२९,८१७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३५ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६६,४४,४४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५८,०७९ (१३.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,२७,७५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९३,४७९ सक्रिय रुग्ण आहेत
पावसानं सर्वाधिक झोडलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर तसाच!
- कोल्हापूर ८९४
- सातारा ८६९
- रायगड १६७
- रत्नागिरी १३४
- सिंधुदुर्ग १५३
एकूण नवे रुग्ण २ हजार २१७
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,६९५
- महामुंबई १,१०० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ००,८३६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ००, २८७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ००,३०५
- विदर्भ ००,०४६
एकूण ६ हजार २६९ (कालपेक्षा कमी)
महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या
आज राज्यात ६,२६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,५८,०७९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ४१०
- ठाणे ६०
- ठाणे मनपा ६५
- नवी मुंबई मनपा ८९
- कल्याण डोंबवली मनपा ८०
- उल्हासनगर मनपा १६
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ५७
- पालघर ३०
- वसईविरार मनपा ५१
- रायगड १६७
- पनवेल मनपा ७३
- ठाणे मंडळ एकूण ११००
- नाशिक ४८
- नाशिक मनपा ६०
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ६१७
- अहमदनगर मनपा ४६
- धुळे १४
- धुळे मनपा ४
- जळगाव १३
- जळगाव मनपा २९
- नंदूरबार ४
- नाशिक मंडळ एकूण ८३६
- पुणे ५३५
- पुणे मनपा २०२
- पिंपरी चिंचवड मनपा १२३
- सोलापूर ३६५
- सोलापूर मनपा १३
- सातारा ८६९
- पुणे मंडळ एकूण २१०७
- कोल्हापूर ६८८
- कोल्हापूर मनपा २०६
- सांगली ५६२
- सांगली मिरज कुपवाड मनपा १३२
- सिंधुदुर्ग १५३
- रत्नागिरी १३४
- कोल्हापूर मंडळ एकूण १८७५
- औरंगाबाद २५
- औरंगाबाद मनपा ३
- जालना १२
- हिंगोली ४
- परभणी ३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४७
- लातूर ९
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ५७
- बीड १८३
- नांदेड ४
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण २५८
- अकोला ३
- अकोला मनपा १
- अमरावती ३
- अमरावती मनपा १
- यवतमाळ ३
- बुलढाणा ६
- वाशिम ४
- अकोला मंडळ एकूण २१
- नागपूर ६
- नागपूर मनपा ३
- वर्धा २
- भंडारा ४
- गोंदिया १
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ४
- नागपूर एकूण २५
एकूण ६ हजार २६९
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २४ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.