मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४२०५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३७५२ रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,८१,२३२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१७,९३,८७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,५४,४४५ (०९.७२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २५३१७ सक्रीय रुग्ण आहेत.
राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचा आणखी एक रुग्ण
- भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, (नीरी) नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए.५ व्हेरीयंटचा १ रुग्ण आढळला आहे.
- ही २७ वर्षांची महिला असून तिचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे.१९ जून रोजी कोविड बाधित आलेल्या या रुग्णाला सुरुवातीला सौम्य लक्षणे होती. सध्या ती घरगुती विलगिकरणात असून पूर्णपणे लक्षणे विरहित असून तिची प्रकृती स्थिर आहे.
- यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २६ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ५,नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ आढळले आहेत.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ४२०५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,५४,४४५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १८९८
- ठाणे ७०
- ठाणे मनपा ३६२
- नवी मुंबई मनपा ३७५
- कल्याण डोंबवली मनपा १०९
- उल्हासनगर मनपा २५
- भिवंडी निजामपूर मनपा ७
- मीरा भाईंदर मनपा ९४
- पालघर २५
- वसईविरार मनपा ९३
- रायगड १३४
- पनवेल मनपा १६२
- ठाणे मंडळ एकूण ३३५४
- नाशिक ७
- नाशिक मनपा ३८
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ४
- अहमदनगर मनपा ७
- धुळे २
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा ४
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ६५
- पुणे ८४
- पुणे मनपा २९१
- पिंपरी चिंचवड मनपा १२१
- सोलापूर ५
- सोलापूर मनपा ६
- सातारा ९
- पुणे मंडळ एकूण ५१६
- कोल्हापूर १
- कोल्हापूर मनपा ५
- सांगली २०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ८
- सिंधुदुर्ग १९
- रत्नागिरी २६
- कोल्हापूर मंडळ एकूण ७९
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा १६
- जालना ६
- हिंगोली ५
- परभणी १
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ३३
- लातूर ९
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद १५
- बीड ०
- नांदेड ०
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण ३०
- अकोला ४
- अकोला मनपा २
- अमरावती ०
- अमरावती मनपा १
- यवतमाळ ११
- बुलढाणा ५
- वाशिम १८
- अकोला मंडळ एकूण ४१
- नागपूर २१
- नागपूर मनपा ५०
- वर्धा २
- भंडारा ३
- गोंदिया १
- चंद्रपूर ५
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण ८७
एकूण ४२०५
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शुक्रवार, २४ जून २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.