Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १ हजार १८२ नवे रुग्ण, २ हजार ५१६  रुग्ण बरे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, २४ फेब्रुवारी २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ११८२ नवीन रुग्णांचे निदान
  • आज २,५१६ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७७,०४,७३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९९%  एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७५,७४,७७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६२,६५० (१०.१४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १,५६,९२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर ८०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १०,२५० सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन  संसर्ग माहिती

आज राज्यात ५८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

  • पुणे- ५२
  • पुणे ग्रामीण-३
  • अहमदनगर, सातारा आणि पिंपरी-चिंचवड – प्रत्येकी- १
  • आजपर्यंत राज्यात एकूण ४५६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • यापैकी ४४५६ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
  • आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८१३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ७७१ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोना नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात ११८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६२,६५० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका ११९
  • ठाणे ९
  • ठाणे मनपा २२
  • नवी मुंबई मनपा १९
  • कल्याण डोंबवली मनपा ६
  • उल्हासनगर मनपा ३
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा ७
  • पालघर ३
  • वसईविरार मनपा १
  • रायगड १२
  • पनवेल मनपा १५
  • ठाणे मंडळ एकूण २१६

 

  • नाशिक ३५
  • नाशिक मनपा १२
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर १२५
  • अहमदनगर मनपा ११
  • धुळे २३
  • धुळे मनपा २
  • जळगाव ७
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ७
  • नाशिक मंडळ एकूण २२२

 

  • पुणे ९३
  • पुणे मनपा २१९
  • पिंपरी चिंचवड मनपा ४९
  • सोलापूर ९
  • सोलापूर मनपा ६
  • सातारा २२
  • पुणे मंडळ एकूण ३९८

 

  • कोल्हापूर ३
  • कोल्हापूर मनपा ५
  • सांगली २१
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २
  • सिंधुदुर्ग १९
  • रत्नागिरी ९
  • कोल्हापूर मंडळ एकूण ५९

 

  • औरंगाबाद ६
  • औरंगाबाद मनपा ९
  • जालना १
  • हिंगोली २४
  • परभणी १
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ४१

 

  • लातूर ५
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद १०
  • बीड ६
  • नांदेड १
  • नांदेड मनपा २
  • लातूर मंडळ एकूण २७

 

  • अकोला ४
  • अकोला मनपा ४
  • अमरावती ३
  • अमरावती मनपा १
  • यवतमाळ ८
  • बुलढाणा ७८
  • वाशिम ५
  • अकोला मंडळ एकूण १०३

 

  • नागपूर १८
  • नागपूर मनपा ४१
  • वर्धा २
  • भंडारा ११
  • गोंदिया ४
  • चंद्रपूर २
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली ३७
  • नागपूर एकूण ११६

एकूण   ११८२


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

महावितरणविरोधात संताप भडकला! शेतीसाठी १० तास वीज, अन्याय्य वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक!

Next Post

दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, मार्च ऐवजी आता ५ आणि ७ एप्रिल रोजी परीक्षा!

Next Post
WhatsApp Image 2022-01-22 at 12.08.26 PM

दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, मार्च ऐवजी आता ५ आणि ७ एप्रिल रोजी परीक्षा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!