मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,३२० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,०५० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,५३,०७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७६,४६,५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,३४,५५७ (११.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,६१,८४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,४६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३९,१९१ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,२७०
- महामुंबई १,०५० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७०० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१३१
- कोकण ०,१४० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०२९
नवे रुग्ण ३ हजार ३२० (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,३२० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,३४,५५७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ४९८
- ठाणे ४७
- ठाणे मनपा ८५
- नवी मुंबई मनपा ८८
- कल्याण डोंबवली मनपा ६८
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३०
- पालघर ५
- वसईविरार मनपा ५७
- रायगड १०४
- पनवेल मनपा ६०
- ठाणे मंडळ एकूण १०५०
- नाशिक ६४
- नाशिक मनपा ३०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५७७
- अहमदनगर मनपा २१
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ६
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ७००
- पुणे ४३७
- पुणे मनपा १८२
- पिंपरी चिंचवड मनपा १२५
- सोलापूर १९२
- सोलापूर मनपा ४
- सातारा २१९
- पुणे मंडळ एकूण ११५९
- कोल्हापूर २४
- कोल्हापूर मनपा २२
- सांगली ४७
- सांगली मिरज कुपवाड मनपा १८
- सिंधुदुर्ग ६२
- रत्नागिरी ७८
- कोल्हापूर मंडळ एकूण २५१
- औरंगाबाद १५
- औरंगाबाद मनपा ८
- जालना ३
- हिंगोली ०
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २७
- लातूर ६
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद ५५
- बीड ३३
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १०४
- अकोला ०
- अकोला मनपा ३
- अमरावती ०
- अमरावती मनपा १
- यवतमाळ २
- बुलढाणा ३
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण १२
- नागपूर ३
- नागपूर मनपा १०
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ३
- नागपूर एकूण १७
एकूण ३३२०
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.