Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १ हजार १५१ नवे रुग्ण, २ हजार ५९४  रुग्ण बरे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, २३ फेब्रुवारी २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ११५१ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २,५९४ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७७,०२,२१७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९७% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७४,८४,१४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६१,४६८ (१०.१५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १,६४,०५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ११,६०४ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन  संसर्ग माहिती

  • आजपर्यंत राज्यात एकूण ४५०९ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • यापैकी ४३४५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
  • आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८०४४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ८६०नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोना नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात ११५१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६१,४६८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका १६८
  • ठाणे ९
  • ठाणे मनपा १४
  • नवी मुंबई मनपा २०
  • कल्याण डोंबवली मनपा ९
  • उल्हासनगर मनपा २
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा ४
  • पालघर १२
  • वसईविरार मनपा ६
  • रायगड २९
  • पनवेल मनपा १७
  • ठाणे मंडळ एकूण २९०

 

  • नाशिक ७
  • नाशिक मनपा २२
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर १०४
  • अहमदनगर मनपा २८
  • धुळे ४
  • धुळे मनपा १
  • जळगाव ४
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ११
  • नाशिक मंडळ एकूण १८१

 

  • पुणे ७५
  • पुणे मनपा १८६
  • पिंपरी चिंचवड मनपा ६९
  • सोलापूर ९
  • सोलापूर मनपा २
  • सातारा १९
  • पुणे मंडळ एकूण ३६०

 

  • कोल्हापूर ७
  • कोल्हापूर मनपा ५
  • सांगली २४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ६
  • सिंधुदुर्ग ६
  • रत्नागिरी १०
  • कोल्हापूर मंडळ एकूण ५८

 

  • औरंगाबाद ११
  • औरंगाबाद मनपा ११
  • जालना २
  • हिंगोली ३
  • परभणी ४
  • परभणी मनपा ३
  • औरंगाबाद मंडळ एकूण ३४

 

  • लातूर १२
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद १२
  • बीड १३
  • नांदेड ८
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण ४८

 

  • अकोला ३
  • अकोला मनपा २
  • अमरावती ११
  • अमरावती मनपा ८
  • यवतमाळ ४
  • बुलढाणा ४१
  • वाशिम ६
  • अकोला मंडळ एकूण ७५

 

  • नागपूर ३०
  • नागपूर मनपा ३६
  • वर्धा १०
  • भंडारा ७
  • गोंदिया ६
  • चंद्रपूर ३
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली १३
  • नागपूर एकूण १०५

 

एकूण   ११५१

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३  फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

लोकप्रिय ‘सेक्रेड गेम्स’ची रहस्यमय उत्कंठावर्धक श्रवणगाथा स्टोरीटेलवर!

Next Post

नवाब मलिकांवर लक्ष, पण शरद पवार, ठाकरे सरकार लक्ष्य!

Next Post
Tulsidas Bhoite saralaspastha On nawab malik

नवाब मलिकांवर लक्ष, पण शरद पवार, ठाकरे सरकार लक्ष्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!