Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ४० हजार ८०५ नवे रुग्ण, २७ हजार ३७७ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २३ जानेवारी २०२२

January 24, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR Maharashtra Corona Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४०,८०५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान.
  • आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
  • आज २७,३७७ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७०,६७,९५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१५% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ४४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८९% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३३,६९,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७५,०७,२२५ (१०.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २०,८६,०२४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ३,३७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण २,९३,३०५ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन बाधितांची माहिती

  • आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
  • राज्यात आजपर्यंत २ हजार ७५९ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले,
  • यापैकी १४३७ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

    • महामुंबई ०६,६६५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
    • प. महाराष्ट्र १६,७३१
    • उ. महाराष्ट्र ४,७७७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
    • मराठवाडा ४,०५२
    • कोकण ०,३३५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
    • विदर्भ ८,२४५

     एकूण  ४० हजार ८०५

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ४०,८०५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७५,०७,२२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा २५५०
  • ठाणे ३६९
  • ठाणे मनपा ५४६
  • नवी मुंबई मनपा ११६६
  • कल्याण डोंबवली मनपा २७६
  • उल्हासनगर मनपा ७३
  • भिवंडी निजामपूर मनपा २९
  • मीरा भाईंदर मनपा १८७
  • पालघर २२३
  • वसईविरार मनपा १८९
  • रायगड ६६६
  • पनवेल मनपा ३९१
  • ठाणे मंडळ एकूण ६६६५

 

  • नाशिक ७१२
  • नाशिक मनपा १६४४
  • मालेगाव मनपा ३६
  • अहमदनगर १०३६
  • अहमदनगर मनपा ४८७
  • धुळे ७०
  • धुळे मनपा १२५
  • जळगाव २७९
  • जळगाव मनपा १३६
  • नंदूरबार २५२
  • नाशिक मंडळ एकूण ४७७७

 

  • पुणे २९७१
  • पुणे मनपा ६२८४
  • पिंपरी चिंचवड मनपा ४०८५
  • सोलापूर ५८८
  • सोलापूर मनपा १६९
  • सातारा १०६९
  • पुणे मंडळ एकूण १५१६६

 

  • कोल्हापूर ३९४
  • कोल्हापूर मनपा ३३४
  • सांगली ५४२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २९५
  • सिंधुदुर्ग १८९
  • रत्नागिरी १४६
  • कोल्हापूर मंडळ एकूण १९००

 

  • औरंगाबाद १८१
  • औरंगाबाद मनपा ७९९
  • जालना ३३३
  • हिंगोली २१८
  • परभणी १९३
  • परभणी मनपा ९५
  • औरंगाबाद मंडळ एकूण १८१९

 

  • लातूर ४८९
  • लातूर मनपा २४९
  • उस्मानाबाद ४६१
  • बीड २९५
  • नांदेड ३६६
  • नांदेड मनपा ३७३
  • लातूर मंडळ एकूण २२३३

 

  • अकोला ११८
  • अकोला मनपा २१२
  • अमरावती १७७
  • अमरावती मनपा २७२
  • यवतमाळ २७७
  • बुलढाणा २४४
  • वाशिम २१०
  • अकोला मंडळ एकूण १५१०

 

  • नागपूर १११२
  • नागपूर मनपा ३४७७
  • वर्धा ५३४
  • भंडारा ४७२
  • गोंदिया ३०७
  • चंद्रपूर २८५
  • चंद्रपूर मनपा १८२
  • गडचिरोली ३६६
  • नागपूर एकूण ६७३५

 

एकूण  ४० हजार ८०५

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

“देशातील खत टंचाई दुसऱ्या देशांमुळे, शेतकऱ्यांनीच परदेशापुढे किती झुकायचं याचा विचार करावा!”

Next Post

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेनेला नवी दिशा! उगाच बेंडकुळ्या फुगवू नका, गावागावात संस्थात्मक काम उभं करा!

Next Post
Uddhav Thackeray 23-1-22

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेनेला नवी दिशा! उगाच बेंडकुळ्या फुगवू नका, गावागावात संस्थात्मक काम उभं करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!