मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ७,३०२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,७५६ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,१६,५०६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६२,६४,०५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,४५,०५७ (१३.५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,५१,८७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९४,१६८ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ४,५३०
- महामुंबई ११९० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ००,८८६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ००, ३५५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ००,२८२
- विदर्भ ००,०५९
एकूण ७ हजार ३०२ (कालपेक्षा कमी)
महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या
आज राज्यात ७,३०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,४५,०५७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ३८९
- ठाणे ७७
- ठाणे मनपा ७१
- नवी मुंबई मनपा ५७
- कल्याण डोंबवली मनपा ८३
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा २७
- पालघर २६
- वसईविरार मनपा ६४
- रायगड २८६
- पनवेल मनपा १०३
- ठाणे मंडळ एकूण ११९०
- नाशिक ९६
- नाशिक मनपा २३
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ६९०
- अहमदनगर मनपा ३५
- धुळे ०
- धुळे मनपा २
- जळगाव ११
- जळगाव मनपा २७
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ८८६
- पुणे ६१८
- पुणे मनपा ३५६
- पिंपरी चिंचवड मनपा १५९
- सोलापूर ४३१
- सोलापूर मनपा १६
- सातारा ८४७
- पुणे मंडळ एकूण २४२७
- कोल्हापूर ९४७
- कोल्हापूर मनपा २१२
- सांगली ८००
- सांगली मिरज कुपवाड मनपा १४४
- सिंधुदुर्ग १६२
- रत्नागिरी १९३
- कोल्हापूर मंडळ एकूण २४५८
- औरंगाबाद २६
- औरंगाबाद मनपा १२
- जालना ११
- हिंगोली ५
- परभणी ५
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ५९
- लातूर २०
- लातूर मनपा ८
- उस्मानाबाद ३१
- बीड १५९
- नांदेड ३
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २२३
- अकोला २
- अकोला मनपा ४
- अमरावती १०
- अमरावती मनपा १
- यवतमाळ १
- बुलढाणा १८
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ३८
- नागपूर १
- नागपूर मनपा ७
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया १
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ८
- नागपूर एकूण २१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधितरुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारीही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २२ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.