Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रपूरची मनपा शाळा हायफाय झाली, कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचीही आवडती

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
chandrapur

मुक्तपीठ टीम

मनपाच्या शाळा म्हटली की डोळ्यासमोर येते अस्वच्छता, सोयीसुविधांचा अभाव. मात्र चंद्रपूरमधील महापालिकेने एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभं केलं आहे. शिक्षणाचे दिल्ली मॉडेल राबवत शाळेचं रुप पालटलं आहे. इंग्रजी शाळातील विद्यार्थी प्रवेश घेऊ लागल्यानं मनपा शाळा हाऊसफुल झाली आहे. त्यामुळे आता प्रवेश थांबवण्यात आले आहेत.

school

सोयीसुविधांचा अभाव, अस्वच्छता याकारणांमुळे कालांतराने मनपाच्या शाळा या बंद पडत आहे. मात्र चंद्रपूरातील या मनपाची शाळा एखादी खासगी शाळा असावी, असा भास होतो. चंद्रपूर मनपानं विद्यार्थ्यांना शिक्षणाचा एक नवा मार्ग शोधला आहे.

school

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील ही शाळा. पहिली ते दहावीचे वर्ग इथे भरले जातात. शाळा बाहेरून आणि आतून मनोवेधक आहे. शाळांच्या भिंतींवर प्राण्यांचे चित्र, बसण्याची व्यवस्था नेटकी, पिण्याचं स्वच्छ पाणी, फायर एक्स्टिंग्युशऱ, पंखे आणि शिक्षकांची पूर्ण उपस्थिती असल्यामुळे ही शाळा खासगी शाळा असल्याचा भास होतो. दिल्लीतील शासकीय शाळांच्या धर्तीवर ही शाळा उभी करण्यात आलीय.

school

या शाळेचा आदर्श इतर मनपा शाळेंनी घेतला

  • चंद्रपूर मनपाच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण २९ शाळा कार्यरत आहेत.
  • यामध्ये तीन शाळांत तेलुगु, तीनमध्ये हिंदी, दोनमध्ये उर्दू शिक्षण दिलं जात असून, २१ शाळांत मराठी-सेमी इंग्रजी शिकवलं जातं.
  • यात सोळा शाळांमध्ये नर्सरी, केजीचं शिक्षणसुद्धा दिलं जात आहे.
  • त्या सर्व शाळा येत्या काळात अशाच स्वरूपाच्या होणार आहेत.
  • या शाळेत डिजीटल पद्धतीने शिक्षण सुरु केल्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.
  • अजूनही प्रवेशासाठी विद्यार्थी येत आहेत.
  • पण आता प्रवेश बंद करण्यात आला आहे.

school

सध्या कोरोनामुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. काही विद्यार्थी हे शाळेत हजेरी लावत आहेत. ज्यांना महागड्या कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा आशेचं किरण आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: chandrapurdelhiMunicipal Schoolचंद्रपूर महापालिकादिल्ली
Previous Post

चौदा जिल्ह्यांमध्ये एक आकडी नवीन रुग्ण संख्या!  ७ हजार ७५६ रुग्ण बरे होऊन घरी!!

Next Post

दागिन्यांसह वडील निघून गेले, स्पर्धकाच्या आईला माधुरीने दिली सोन्याची बांगडी

Next Post
madhuri dixit

दागिन्यांसह वडील निघून गेले, स्पर्धकाच्या आईला माधुरीने दिली सोन्याची बांगडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!