Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात २५१५ नवे रुग्ण, २४४९ रुग्ण बरे! मुंबई २९९, नाशिक ५४, नागपूर ७१ नवे रुग्ण !!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, २२ जुलै २०२२

July 22, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात २५१५ नवीन रुग्णांचे निदान .
  • आज २४४९ रुग्ण बरे
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७८,६७,२८० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९७% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ६करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८४% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२८,३४,९५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,२९,९१० (०९.६९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १४५७९ सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात  बी ए.५ व्हेरीयंटचे २रुग्ण–

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था,पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए.५ चे २ रुग्ण आढळले आहेत.हे दोन्ही रुग्ण परराज्यातील असून व्यावसायिक कारणाने पुणे ग्रामीण भागात राहतात. ते दुबई वरून परतल्यानंतर पुणे विमान तळावरील३ ते ९ जुलै २२ या कालावधीतील तपासणीत  ते कोविड बाधित आढळले. ते लक्षणेविरहित असून घरगुती विलगिकरणात पूर्णपणे बरे झाले आहेत.यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १६०झाली आहे.

जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५–

पुणे -९३, मुंबई -५१, ठाणे – ५, नागपूर पालघर – प्रत्येकी ४, रायगड – ३.

स्वाईन फ्लू (इन्फ्लुएंझा ए एच १ एन १) परिस्थिती-

सध्या राज्यातील काही भागात स्वाईन फ्लू रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे.१ जानेवारी ते २१ जुलै २०२२ या कालावधीत आढळलेल्या रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय संख्या पुढील प्रमाणे आहे.

क्र. जिल्हा/मनपा रुग्ण मृत्यू
१ मुंबई ४३ ०
२ पुणे २३ २
३ पालघर २२ ०
४ नाशिक १७ ०
५ नागपूर मनपा १४ ०
६ कोल्हापूर १४ ३
७ ठाणे मनपा ७ २
८ कल्याण डोंबिवली मनपा २ ०
एकूण १४२ ७

 

या अनुषंगाने स्वाईन फ्लू संदर्भात सुयोग्य सर्वेक्षण, प्रतिबंध व नियंत्रण उपायोजना अंमलात आणल्या जात आहेत.

 कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात २५१५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,२९,९१० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका २९९
  • ठाणे १५
  • ठाणे मनपा ४३
  • नवी मुंबई मनपा ६७
  • कल्याण डोंबवली मनपा १०
  • उल्हासनगर मनपा २
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा ५
  • पालघर ५
  • वसईविरार मनपा १५
  • रायगड ४८
  • पनवेल मनपा १७
  • ठाणे मंडळ एकूण ५२६

 

  • नाशिक ५४
  • नाशिक मनपा ६९
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर १०१
  • अहमदनगर मनपा २५
  • धुळे ८
  • धुळे मनपा १२
  • जळगाव ११
  • जळगाव मनपा २
  • नंदूरबार ११
  • नाशिक मंडळ एकूण २९४

 

  • पुणे १४१
  • पुणे मनपा ५०६
  • पिंपरी चिंचवड मनपा २१०
  • सोलापूर २४
  • सोलापूर मनपा १५
  • सातारा ५४
  • पुणे मंडळ एकूण ९५०

 

  • कोल्हापूर ८
  • कोल्हापूर मनपा ९
  • सांगली १२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १२
  • सिंधुदुर्ग ११
  • रत्नागिरी ५
  • कोल्हापूर मंडळ एकूण ५७

 

  • औरंगाबाद १०
  • औरंगाबाद मनपा ३६
  • जालना १७
  • हिंगोली १६
  • परभणी ०
  • परभणी मनपा २
  • औरंगाबाद मंडळ एकूण ८१

 

  • लातूर २७
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद ४२
  • बीड १७
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा ५
  • लातूर मंडळ एकूण ९७

 

  • अकोला ११
  • अकोला मनपा १४
  • अमरावती १५
  • अमरावती मनपा १८
  • यवतमाळ ३४
  • बुलढाणा ३४
  • वाशिम ५५
  • अकोला मंडळ एकूण १८१

 

  • नागपूर ७१
  • नागपूर मनपा १५५
  • वर्धा ७
  • भंडारा ३८
  • गोंदिया २४
  • चंद्रपूर १८
  • चंद्रपूर मनपा ५
  • गडचिरोली ११
  • नागपूर एकूण ३२९

 

एकूण   २५१५

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शुक्रवार, २२ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

नव्या राष्ट्रपती, नवी मागणी! शपथग्रहण सोहळ्यावेळीचे स्नेहभोजन शाकाहारी ठेवा!!

Next Post

“उत्तर भारतीय – दक्षिण भारतीय कलाकार नाही, सर्व भारतीय अभिनेत्यांना भारतीय कलाकार म्हणा”

Next Post
dhanush

"उत्तर भारतीय - दक्षिण भारतीय कलाकार नाही, सर्व भारतीय अभिनेत्यांना भारतीय कलाकार म्हणा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!