Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कालपेक्षा आजचा बरा…१९ हजार बरे झाले! पण तरीही नवे रुग्ण २४ हजारावर!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, २२ मार्च २०२१

March 22, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona 2-3-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात २४,६४५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १९,४६३ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आतापर्यंत एकूण २,१५,२४१ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २२,३४,३३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२२ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. त्यापैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१३ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८४,६२,०३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,०४,३२७ (१३.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १०,६३,०७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ११,०९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोनाबाधित रुग्ण:

 

आज राज्यात २४,६४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २५,०४,३२७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा       ३२६२
  • ठाणे             ०३७४
  • ठाणे मनपा       ०६५५
  • नवी मुंबई मनपा ०४४३
  • कल्याण डोंबवली मनपा ०७०५
  • उल्हासनगर मनपा ००४३
  • भिवंडी निजामपूर ००४१
  • मीरा भाईंदर मनपा ०१३०
  • पालघर ००१९
  • वसईविरार मनपा ००८९
  • रायगड ००९४
  • पनवेल मनपा ०३५७
  • नाशिक ०५८६
  • नाशिक मनपा ०६८५
  • मालेगाव मनपा ००९३
  • अहमदनगर       ०५२१
  • अहमदनगर मनपा ०३१८
  • धुळे             ०१२६
  • धुळे मनपा       ०१७२
  • जळगाव       ०६८०
  • जळगाव मनपा ०३११
  • नंदूरबार       ०२२९
  • पुणे             ०७८५
  • पुणे मनपा       २३६५
  • पिंपरी चिंचवड मनपा ११९५
  • सोलापूर       ०१५६
  • सोलापूर मनपा ०१०३
  • सातारा ०१३३
  • कोल्हापूर       ००४१
  • कोल्हापूर मनपा ००४३
  • सांगली ००९७
  • सांगली मिरज कुपवाड००४२
  • सिंधुदुर्ग       ००१८
  • रत्नागिरी       ०००८
  • औरंगाबाद       ०४२६
  • औरंगाबाद मनपा ०९६६
  • जालना ०२८२
  • हिंगोली ००९३
  • परभणी ०१५७
  • परभणी मनपा ०११८
  • लातूर             ०११५
  • लातूर मनपा       ०१२७
  • उस्मानाबाद       ०१५४
  • बीड             ०२४६
  • नांदेड             ०३५४
  • नांदेड मनपा       ०७३७
  • अकोला ०२२८
  • अकोला मनपा ०३०५
  • अमरावती       ०११३
  • अमरावती मनपा ०१५२
  • यवतमाळ       ०२२७
  • बुलढाणा       ०४५५
  • वाशिम ०२४०
  • नागपूर ०९२१
  • नागपूर मनपा २७४१
  • वर्धा             ०२८४
  • भंडारा             ०११३
  • गोंदिया ००५४
  • चंद्रपूर ००७०
  • चंद्रपूर मनपा       ००२८
  • गडचिरोली       ००२०

 

एकूण  २४,६४५

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५८ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८ मृत्यू पुणे-२, औरंगाबाद-२, गोंदिया-२, ठाणे-१ आणि नांदेड-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

 ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २२ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronamaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

ज्ञानतपस्वी प्रा. डॉ. डी. एम. ललवाणींना जीवन गौरव पुरस्कार

Next Post

जुन्याचं सोनं…चिमण्यांसाठी सुकलेली दुधी, फुटलेल्या चेंडूंची घरटी!

Next Post
sparrow

जुन्याचं सोनं...चिमण्यांसाठी सुकलेली दुधी, फुटलेल्या चेंडूंची घरटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!