Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्ञानतपस्वी प्रा. डॉ. डी. एम. ललवाणींना जीवन गौरव पुरस्कार

March 23, 2021
in करिअर, घडलं-बिघडलं
0
lalavani

मुक्तपीठ टीम

 

प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच कळमसरा येथे करण्यात येणार आहे. शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. हा पुरस्कार राजनंदिनी या संस्थेतर्फे देण्यात येणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात ते त्यांच्या समर्पित कार्यामुळे ज्ञानतपस्व्यासारखे ओळखले जातात. कोणत्याही परिस्थितीतही ते नेहमीच उत्साही, कार्यतत्पर राहतात. होतकरु आणि गरजू विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत करण्यापासून ते कधीच मागे हटत नाहीत.

ज्ञानतपस्वी प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी

  • शिक्षण क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्व ते कळमसरा (ता.पाचोरा) येथील मूळ रहिवासी आहेत.
  • कळमसरा परिसरातही ते समाजहिताच्या कार्यास सातत्याने मदत करीत असत.
  • अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उच्चशिक्षित होऊनही ते सामान्यांप्रमाणे जीवन जगत आहेत.
  • भुसावळ येथील जैन संघटनेचे प्रा. ललवाणी हे माजी सल्लागार आहेत.
  • ते कोटामधील महाविद्यालयीन कर्मचारी पतसंस्थेचे ते संस्थापक आणि अध्यक्ष होते.
  • शाळा, महाविद्यालये, वाचनालयांना पुस्तके व इतर साहित्य नेहमीच भेट देतात.
  • अनेक गो शाळा, वृद्धाश्रमांना, सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करतात.

 

प्रा. ललवाणी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी स्वत:ला आणि आपल्या कुटूंबाला सावरलेले होते. पण त्यातील विशेष बाब अशी की त्यानंतर पुन्हा एकदा ते समाजासाठी प्रेरणादायी कार्य करीत आहेत. अनेक संकटे आली तरी ते डगमगले नाहीत. धैर्याने सामोरे गेले. यामुळेच त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची जीवन गौरव पुरस्कारसाठी निवड केल्याचे राजनंदिनी संस्थेने जाहीर केले आहे. पुरस्कार समारंभ लवकरच होईल अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदिपा ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली आहे.

 

मुक्तपीठ परिवारातर्फे प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी, सत्कार्यासाठी आभाळभर शुभेच्छा!


Tags: Dr. D. M. LalwaniLifetime Achievement Award
Previous Post

‘ध्यानी मनी विश्वकोश’ विषयावर लेखिका डॉ. विजया वाड यांचे व्याख्यान

Next Post

कालपेक्षा आजचा बरा…१९ हजार बरे झाले! पण तरीही नवे रुग्ण २४ हजारावर!!

Next Post
corona 2-3-21

कालपेक्षा आजचा बरा...१९ हजार बरे झाले! पण तरीही नवे रुग्ण २४ हजारावर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!