मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४६,३९३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३०,७९५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ७०,४०,६१८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३१,७४,६५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७४,६६,४२० (१०.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २१,८६,१२४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,३८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,७९,९३० सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ०८,४७१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र २०,३९८
- उ. महाराष्ट्र ४,९५८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ४,२७२
- कोकण ०,३८४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ७,९१०
एकूण ४६ हजार ३९३
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४६,३९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७४,६६,४२० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ३५६८
- ठाणे ४२२
- ठाणे मनपा ७१४
- नवी मुंबई मनपा १०४७
- कल्याण डोंबवली मनपा ४४८
- उल्हासनगर मनपा १२६
- भिवंडी निजामपूर मनपा ३९
- मीरा भाईंदर मनपा २०१
- पालघर २८०
- वसईविरार मनपा २२२
- रायगड ६०८
- पनवेल मनपा ७९६
- ठाणे मंडळ एकूण ८४७१
- नाशिक ९१४
- नाशिक मनपा १४५७
- मालेगाव मनपा ४४
- अहमदनगर ८२१
- अहमदनगर मनपा ४६६
- धुळे १२८
- धुळे मनपा ११९
- जळगाव ३४४
- जळगाव मनपा १४६
- नंदूरबार ५१९
- नाशिक मंडळ एकूण ४९५८
- पुणे ३१५५
- पुणे मनपा ८३१६
- पिंपरी चिंचवड मनपा ४८२५
- सोलापूर ७३५
- सोलापूर मनपा २३२
- सातारा १४६६
- पुणे मंडळ एकूण १८७२९
- कोल्हापूर ४१४
- कोल्हापूर मनपा ३०५
- सांगली ५६८
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३८२
- सिंधुदुर्ग १७३
- रत्नागिरी २११
- कोल्हापूर मंडळ एकूण २०५३
- औरंगाबाद ३५०
- औरंगाबाद मनपा ९८४
- जालना ३८९
- हिंगोली १२२
- परभणी १८३
- परभणी मनपा १४२
- औरंगाबाद मंडळ एकूण २१७०
- लातूर ४०८
- लातूर मनपा १९४
- उस्मानाबाद ३७७
- बीड ३११
- नांदेड ३७४
- नांदेड मनपा ४३८
- लातूर मंडळ एकूण २१०२
- अकोला १७७
- अकोला मनपा २५६
- अमरावती १५३
- अमरावती मनपा ३११
- यवतमाळ ३०४
- बुलढाणा १५४
- वाशिम १६१
- अकोला मंडळ एकूण १५१६
- नागपूर ८७३
- नागपूर मनपा ३०८७
- वर्धा ५६०
- भंडारा ५०२
- गोंदिया ३५७
- चंद्रपूर ४७४
- चंद्रपूर मनपा २८३
- गडचिरोली २५८
- नागपूर एकूण ६३९४
एकूण ४६ हजार ३९३
महाराष्ट्रातील ओमायक्रॉन परिस्थिती
आज राज्यात ४१६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यातील ३२० अहवाल कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेने तर उर्वरित अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- मुंबई- ३२१
- नागपूर-६२
- पुणे मनपा – १३
- वर्धा- १२
- अमरावती-६
- भंडारा आणि नाशिक- प्रत्येकी १
आजपर्यंत राज्यात एकूण २७५९ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | १००९* |
२ | पुणे मनपा | १००२ |
३ | नागपूर | १७८ |
४ | पिंपरी चिंचवड | ११८ |
५ | पुणे ग्रामीण | ६२ |
६ | सांगली | ५९ |
७ | मीरा भाईंदर | ५२ |
८ | ठाणे मनपा | ५० |
९ | अमरावती | ३१ |
१० | औरंगाबाद | २० |
११ | कोल्हापूर | १९ |
१२ | पनवेल | १८ |
१३ | सातारा | १५ |
१४ | नवी मुंबई आणि वर्धा | प्रत्येकी १३ |
१५ | उस्मानाबाद, अकोला आणि कल्याण डोंबिवली | प्रत्येकी ११ |
१६ | सोलापूर | १० |
१७ | वसई विरार | ७ |
१८ | बुलढाणा | ६ |
१९ | भिवंडी निजामपूर मनपा आणि नाशिक | प्रत्येकी ५ |
२० | अहमदनगर | ४ |
२१ | नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, परभणी आणि लातूर | प्रत्येकी ३ |
२२ | गडचिरोली, नंदुरबार, रायगड, जळगाव आणि भंडारा, | प्रत्येकी २ |
२३ | बीड | १ |
२४ | इतर राज्य | १ |
एकूण | २७५९ | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी १२२५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
४८५०५ | २५९४६१ | ३०७९६६ | ४८५०५ | ४७८७२ | ९६३७७ | ५७९ | ६७० | १२४९ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ६०९० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १०३ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य आरोग्य खात्याच्या २२ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.