मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६७,४६८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५४,९८५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ५६८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ५६८ मृत्यूंपैकी ३०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत.
- राज्यात आता एकूण ६,९५,७४७ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ३२,६८,४४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१५ एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर र १.५४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४६,१४,४८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,२७,८२७ (१६.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३९,१५,२९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २८,३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ६७,४६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४०,२७,८२७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ७६५४
२ ठाणे १०३९
३ ठाणे मनपा १३४३
४ नवी मुंबई मनपा ९६१
५ कल्याण डोंबवली मनपा १२३१
६ उल्हासनगर मनपा १५८
७ भिवंडी निजामपूर मनपा ६८
८ मीरा भाईंदर मनपा ६८४
९ पालघर ७७७
१० वसई विरार मनपा ७१२
११ रायगड ९६६
१२ पनवेल मनपा ८९८
१३ नाशिक २२३४
१४ नाशिक मनपा ४४६९
१५ मालेगाव मनपा ६५
१६ अहमदनगर २०९६
१७ अहमदनगर मनपा ८९६
१८ धुळे २३८
१९ धुळे मनपा ९९
२० जळगाव १००३
२१ जळगाव मनपा १०७
२२ नंदूरबार ३७१
२३ पुणे २९९८
२४ पुणे मनपा ५५३८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २३१६
२६ सोलापूर ११३१
२७ सोलापूर मनपा ३३१
२८ सातारा १६४८
२९ कोल्हापूर ५७१
३० कोल्हापूर मनपा १९२
३१ सांगली ९४१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२४
३३ सिंधुदुर्ग १७९
३४ रत्नागिरी ३३८
३५ औरंगाबाद ६०३
३६ औरंगाबाद मनपा ५८८
३७ जालना ८७७
३८ हिंगोली २४९
३९ परभणी ४९३
४० परभणी मनपा ३३५
४१ लातूर ११९८
४२ लातूर मनपा ४३९
४३ उस्मानाबाद ७२९
४४ बीड १०५६
४५ नांदेड ८९३
४६ नांदेड मनपा ४२५
४७ अकोला १९१
४८ अकोला मनपा १७२
४९ अमरावती ४७२
५० अमरावती मनपा २२८
५१ यवतमाळ १२३०
५२ बुलढाणा १००
५३ वाशिम ३६७
५४ नागपूर २३९५
५५ नागपूर मनपा ५१६०
५६ वर्धा ८८९
५७ भंडारा ११६०
५८ गोंदिया ६०६
५९ चंद्रपूर ११२५
६० चंद्रपूर मनपा ४५१
६१ गडचिरोली ५६१
एकूण ६७४६८
(टीप-आज नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. हे १०५ मृत्यू, रायगड- २०, औरंगाबाद- १५, बुलढाणा- १०, नाशिक- ९, भंडारा- ८, पुणे- ७, ठाणे- ७, कोल्हापूर- ५, परभणी- ५, अहमदनगर- ३, चंद्रपूर- ३, नागपूर- ३, जळगाव- २, नांदेड- २, सातारा- २, बीड- १, नंदुरबार- १, सांगली- १आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रिये मध्ये यासर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)