मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,९१० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,५१० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,००,९११ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५८,४६,१६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२९,५९६ (१३.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,६०,३५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९४,५९३ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,३२२
- महामुंबई ०१,०३४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ००,७०० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ००, ४१८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ००,३६८
- विदर्भ ००,०६८
एकूण ६ हजार ९१० (कालपेक्षा जास्त)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ६,९१० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,२९,५९६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३४८
- ठाणे ५१
- ठाणे मनपा ४८
- नवी मुंबई मनपा ५९
- कल्याण डोंबवली मनपा ५८
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ४४
- पालघर ४३
- वसईविरार मनपा ४७
- रायगड २५९
- पनवेल मनपा ७३
- ठाणे मंडळ एकूण १०३४
- नाशिक ३९
- नाशिक मनपा ४७
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५२९
- अहमदनगर मनपा ७
- धुळे १०
- धुळे मनपा २
- जळगाव ९
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ५६
- नाशिक मंडळ एकूण ७००
- पुणे ५४६
- पुणे मनपा २७७
- पिंपरी चिंचवड मनपा २०९
- सोलापूर ६०८
- सोलापूर मनपा ७
- सातारा ८२१
- पुणे मंडळ एकूण २४६८
- कोल्हापूर ६८५
- कोल्हापूर मनपा १८२
- सांगली ८२०
- सांगली मिरज कुपवाड मनपा १६७
- सिंधुदुर्ग १६९
- रत्नागिरी २४९
- कोल्हापूर मंडळ एकूण २२७२
- औरंगाबाद ४७
- औरंगाबाद मनपा १५
- जालना ९
- हिंगोली ०
- परभणी ६
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण ७८
- लातूर १४
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ५४
- बीड २१४
- नांदेड १
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २९०
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती ११
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ०
- बुलढाणा २०
- वाशिम ५
- अकोला मंडळ एकूण ३९
- नागपूर १
- नागपूर मनपा ७
- वर्धा २
- भंडारा २
- गोंदिया ०
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १३
- नागपूर एकूण २९
एकूण ६ हजार ९१०
(टीप– आज राज्यातील कोविड बाधित रुग्ण संख्येचे दिनांक १० जुलै पर्यंतचे रिकाँसिलिएशन करण्यात आले आहे तर कोविडमुळे झालेल्या मृत्यूंचे १२ जुलै पर्यंतचे रिकाँसिलिएशन करण्यात आले आहे.
संबंधित जिल्ह्यांनी पूर्वीच्या कालावधीतील रुग्ण आणि मृत्यू या संदर्भातील माहिती अद्ययावत केल्याने आज राज्याच्या एकूण रुग्ण संख्येत २४७९ ने वाढ झाली आहे तर राज्यातील एकूण मृत्यूसंख्या ३५०९ ने वाढली आहे. तथापि रुग्ण नोंदी अद्ययावत करण्यासोबतच दुहेरी नोंद वगळणे, रुग्णाच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेले बदल इत्यादी कारणांमुळे काही जिल्ह्यांच्या रुग्ण आणि मृत्यू संख्येत वाढ अथवा घट झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी २० जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.