Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशातील ६७ टक्के लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडीज! तरीही ४० कोटींना धोका कायम!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ICMR (4)

मुक्तपीठ टीम

देशातील ४० कोटी नागरिकांना अजूनही कोरोनाचा धोका असल्याची बाब चौथ्या सेरो सर्वेक्षणातून समोर आली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हमजे आयसीएमआरने मंगळवारी चौथ्या सेरो सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. हे सर्वेक्षण जून-जुलै दरम्यान करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून ६७.७ टक्के लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडीज आढळल्या आहेत. म्हणजेच ६७.७ टक्के लोकांना कोरोना झाला होता.

२१ राज्यातील ७० जिल्ह्यांमध्ये सेरो सर्वेक्षण

  • आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणाचा चौथा टप्पा २१ राज्यातील ७० जिल्ह्यांमध्ये जून-जुलैमध्ये घेण्यात आला.
  • यात ६ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
  • सर्वेक्षणात सहभागी आरोग्य कर्माचऱ्यांमध्ये ८५ टक्के अँटीबॉडी आढळली.
  • यापैकी १० टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती.

 

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्येला कोरोनाचा धोका आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या गर्दीपासून दूर राहा आणि गर्दी करू नका. आवश्यक असेल तरच प्रवास करा आणि लस घेतल्यानंतर प्रवास करायला हवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

सर्वेक्षणात २८,९७५ सामान्य नागरिक आणि ७,२५२ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आला. यात २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांचा समावेश आहे.


Tags: coronaDr. Balram BhargavICMRSero Surveyआयसीएमआरइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकोरोनाडॉ. बलराम भार्गवसेरो सर्वेक्षण
Previous Post

गावकी आणि भावकीच्या ‘पंगतीतलं पान’ स्टोरीटेलवर!

Next Post

मुंबईत फक्त ३४८ नवे रुग्ण, पुणे शहरातही फक्त २७७! विदर्भात फक्त ६८!

Next Post
MCR 1-5-21

मुंबईत फक्त ३४८ नवे रुग्ण, पुणे शहरातही फक्त २७७! विदर्भात फक्त ६८!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!