Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज ८ हजार ७५३ नवे रुग्ण! ७ जिल्ह्यांमध्ये एक आकडी रुग्ण, मालेगाव-नंदूरबार शून्य!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शुक्रवार, २ जुलै २०२१

September 5, 2026
in आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ८,७५३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ८,३८५ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५८,३६,९२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०१ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १५६  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२०,९६,५०६ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६०,७९,३५२ (१४.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत
  • सध्या राज्यात ६,२४,७४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,१६,८६७ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०४,९६६  (कालपेक्षा कमी)
  • महामुंबई ०१,९५१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा कमी)
  • कोकण ००,६९६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा कमी)
  • उ. महाराष्ट्र ००,६३७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा कमी)
  • मराठवाडा ००,३१० (कालपेक्षा कमी)
  • विदर्भ ००,१९३ (कालपेक्षा कमी)

 

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

आज राज्यात ८,७५३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,७९,३५२  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

 

  • मुंबई मनपा ६७३
  • ठाणे ११८
  • ठाणे मनपा १०७
  • नवी मुंबई मनपा १४२
  • कल्याण डोंबवली मनपा ११४
  • उल्हासनगर मनपा ७
  • भिवंडी निजामपूर मनपा ८
  • मीरा भाईंदर मनपा ४०
  • पालघर ८२
  • वसईविरार मनपा ८१
  • रायगड ४३८
  • पनवेल मनपा १४१

ठाणे मंडळ एकूण    १९५१

 

  • नाशिक १०६
  • नाशिक मनपा ६८
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ४२०
  • अहमदनगर मनपा १८
  • धुळे १०
  • धुळे मनपा ३
  • जळगाव १०
  • जळगाव मनपा २
  • नंदूरबार ०

नाशिक मंडळ एकूण  ६३७

 

  • पुणे ७१०
  • पुणे मनपा २९६
  • पिंपरी चिंचवड मनपा २७७
  • सोलापूर २६५
  • सोलापूर मनपा १९
  • सातारा ७८९

पुणे मंडळ एकूण     २३५६

 

  • कोल्हापूर १३४३
  • कोल्हापूर मनपा ३७९
  • सांगली ७३५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १५३
  • सिंधुदुर्ग २८८
  • रत्नागिरी ४०८

कोल्हापूर मंडळ एकूण ३३०६

 

  • औरंगाबाद ७८
  • औरंगाबाद मनपा १७
  • जालना ३५
  • हिंगोली ३
  • परभणी १२
  • परभणी मनपा १

औरंगाबाद मंडळ एकूण      १४६

 

  • लातूर ११
  • लातूर मनपा ५
  • उस्मानाबाद २७
  • बीड ११५
  • नांदेड ४
  • नांदेड मनपा २

लातूर मंडळ एकूण   १६४

 

  • अकोला ६
  • अकोला मनपा १
  • अमरावती ३८
  • अमरावती मनपा ३
  • यवतमाळ ३
  • बुलढाणा १७
  • वाशिम २०

अकोला मंडळ एकूण  ८८

 

  • नागपूर १७
  • नागपूर मनपा ४४
  • वर्धा ५
  • भंडारा २
  • गोंदिया ६
  • चंद्रपूर ११
  • चंद्रपूर मनपा ४
  • गडचिरोली १६
  • नागपूर एकूण १०५

एकूण  ८७५३

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १५६ मृत्यूंपैकी १२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी २ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“बकरी ईदसाठी सार्वजनिक नमाज नाही, घरीच अदा करा!”

Next Post

नाना पटोलेंच्या आरोपांवर सुभाष देसाईंचे चौकशीचे आदेश

Next Post
subhash desai

नाना पटोलेंच्या आरोपांवर सुभाष देसाईंचे चौकशीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!