मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५४४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १००७ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१३,५७५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८०,०३,८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६६,९२४(१०.०९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४५,४२२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५६४३ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात ३८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे
पुणे मनपा – ३७
औरंगाबाद– १
- आजपर्यंत राज्यात एकूण ४७७१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी ४६२९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ९३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८४८० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९0२नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोना नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६६,९२४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १००
- ठाणे ०
- ठाणे मनपा १६
- नवी मुंबई मनपा १०
- कल्याण डोंबवली मनपा ३
- उल्हासनगर मनपा १
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ७
- पालघर ४
- वसईविरार मनपा २
- रायगड ७
- पनवेल मनपा १२
- ठाणे मंडळ एकूण १६३
- नाशिक १०
- नाशिक मनपा ६
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६३
- अहमदनगर मनपा ९
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ४
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ६
- नाशिक मंडळ एकूण ९९
- पुणे ३९
- पुणे मनपा ६९
- पिंपरी चिंचवड मनपा २४
- सोलापूर ५६
- सोलापूर मनपा ०
- सातारा ६
- पुणे मंडळ एकूण १९४
- कोल्हापूर ४
- कोल्हापूर मनपा ०
- सांगली ४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी ४
- कोल्हापूर मंडळ एकूण १५
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा ४
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ९
- लातूर ०
- लातूर मनपा ०
- उस्मानाबाद ३
- बीड २
- नांदेड ३
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ८
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा १
- यवतमाळ १
- बुलढाणा २२
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण २८
- नागपूर ६
- नागपूर मनपा ८
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १२
- नागपूर एकूण २८
एकूण ५४४
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०२ मार्च २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.