Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १८ हजारावर नवे रुग्ण, ३६ हजार २८१ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, ०२  फेब्रुवारी २०२२

February 2, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १८,०६७ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३६,२८१ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७४,३३,६३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८७% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ७९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४९,५१,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,५३,५४८ (१०.३४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ९,७३,४१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,७३,२२१ सक्रिय रुग्ण आहेत.

 

 

ओमायक्रॉन बाधितांची माहिती

आज राज्यात ११३ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १०९ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्थेने आणि ४ रुग्ण बीजे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-

  • नागपूर- ४२
  • मुंबई आणि ठाणे मनपा- प्रत्येकी १८
  • नवी मुंबई-१३
  • पुणे मनपा–६
  • अमरावती-४
  • सातारा-३
  • उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग -२
  • औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवड मनपा, रायगड आणि उल्हासनगर मनपा – प्रत्येकी १

आजपर्यंत राज्यात एकूण ३३३४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

  • यापैकी १७०१ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यातआलेआहे.
  • आजपर्यंत एकूण ६८९८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६७३९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १५९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

    • महामुंबई ०२,४०७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
    • प. महाराष्ट्र ०७,४४८
    • उ. महाराष्ट्र ०२,४६३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
    • मराठवाडा ०१,६६०
    • कोकण ००,१६१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
    • विदर्भ ०३,९२८

 एकूण  १८ हजार ०६७

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १८,०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,५३,५४८ झालीआहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका ११२१
  • ठाणे १०६
  • ठाणे मनपा १८४
  • नवी मुंबई मनपा ३१५
  • कल्याण डोंबवली मनपा १५८
  • उल्हासनगर मनपा ३८
  • भिवंडी निजामपूर मनपा २३
  • मीरा भाईंदर मनपा ४०
  • पालघर ११०
  • वसईविरार मनपा ५९
  • रायगड १५४
  • पनवेल मनपा ९९
  • ठाणे मंडळ एकूण २४०७

 

  • नाशिक १९४
  • नाशिक मनपा ७८८
  • मालेगाव मनपा २३
  • अहमदनगर ६०३
  • अहमदनगर मनपा ३२३
  • धुळे ५०
  • धुळे मनपा ४२
  • जळगाव १६२
  • जळगाव मनपा ३०
  • नंदूरबार २४८
  • नाशिक मंडळ एकूण २४६३

 

  • पुणे १२६२
  • पुणे मनपा २९६६
  • पिंपरी चिंचवड मनपा १५९९
  • सोलापूर ३४०
  • सोलापूर मनपा ५६
  • सातारा ४८८
  • पुणे मंडळ एकूण ६७११

 

  • कोल्हापूर २४८
  • कोल्हापूर मनपा १४८
  • सांगली १९२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १४९
  • सिंधुदुर्ग ६६
  • रत्नागिरी ९५
  • कोल्हापूर मंडळ एकूण ८९८

 

  • औरंगाबाद २७०
  • औरंगाबाद मनपा २९१
  • जालना १४६
  • हिंगोली ९०
  • परभणी ६५
  • परभणी मनपा ४३
  • औरंगाबाद मंडळ एकूण ९०५

 

  • लातूर १६८
  • लातूर मनपा ८१
  • उस्मानाबाद २०२
  • बीड ११८
  • नांदेड ८५
  • नांदेड मनपा १०१
  • लातूर मंडळ एकूण ७५५

 

  • अकोला ५८
  • अकोला मनपा ६३
  • अमरावती १९०
  • अमरावती मनपा १८४
  • यवतमाळ १६२
  • बुलढाणा १७९
  • वाशिम १२९
  • अकोला मंडळ एकूण ९६५

 

  • नागपूर ७१४
  • नागपूर मनपा ११०८
  • वर्धा ३५०
  • भंडारा ३०८
  • गोंदिया १३३
  • चंद्रपूर १३९
  • चंद्रपूर मनपा ६३
  • गडचिरोली १४८
  • नागपूर एकूण २९६३

एकूण   १८,०६७

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०२ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

महापालिका निवडणुकांमधील ईव्हीएममध्ये डीटॅचेबल मेमरी चिप! अशा मेमरी चिपमुळे हेराफेरीचा आरोप!

Next Post

लेकीची हौस वडिलांनी केली पूर्ण, भोपाळमध्ये नवरदेवाची नाही तर नवरीची वरात!

Next Post
wedding procession

लेकीची हौस वडिलांनी केली पूर्ण, भोपाळमध्ये नवरदेवाची नाही तर नवरीची वरात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!