Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लेकीची हौस वडिलांनी केली पूर्ण, भोपाळमध्ये नवरदेवाची नाही तर नवरीची वरात!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
wedding procession

मुक्तपीठ टीम

आपल्या लाडक्या लेकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भोपाळमधील एका वडिलांनी अनोखी वरात काढली आहे. लग्न म्हटलं की तर, थाट-माट, उत्साह, नाच, गोंधळ हा ठरलेलाच. पण हे लग्नंच अनोखं ठरलय ते वरातीमुळे. तेथे नवरदेवाची नाही तर नवरी असणाऱ्या भावना ललवाणीची वरात काढण्यात आली. या लग्नात नवरी वरातीसह लग्नस्थळी पोहोचली. आपली इच्छा पूर्ण होत असताना वधूनेही मस्त नाचत आनंद साजरा केला.

 

भोपाळमध्ये दणक्यात निघाली वधूची वरात!

  • ललवानी कुटुंब भोपाळच्या संत हिरडाराम नगरमध्ये राहते.
  • दोन भावंडांच्या या कुटुंबात लाडाने वाढलेल्या भावना लालवाणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी समाजाच्या परंपरेला न जुमानत वधूची वरासारखी वरात काढली.
  • एमसीए केल्यानंतर इंदूरमधील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या भावनाला तिची इच्छा पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला.
  • संत हिरडाराम नगरच्या बाजारपेठेतून ही वरात निघाली असता सर्वांच्याच आकर्षणाचा हा विषय ठरली आहे.

 

ओपन कारमध्ये वधूचा गगनात मावेनासा आनंद

  • भावनाची वरात ओपन कारमधून जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत निघाली.
  • यामध्ये वरातीत सर्वांनी गुलाबी रंगाचा फेटा परिधान केला होता आणि वधूने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
  • वधू गाडीच्या बोनेटवर नाचत होती. अनेक चित्रपटांच्या गाण्यांच्या सुरांवर खुल्या गाडीच्या बोनेटवर नाचत भावनाने आपला आनंद व्यक्त केला.
  • भावना म्हणाली की, तिची घरच्यांसोबत एक अट होती की जोपर्यंत ते तिची वरात काढणार नाहीत तोपर्यंत ती लग्न करणार नाही.
  • आता तिची वरात निघाली असल्याने तिच्या आनंदाचा अंदाज लावता येणार नाही, असे ती म्हणाली

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: bhavna lalvanibhopalgood newsmuktpeethSant Hirdaram Nagarwedding processionचांगल्या बातम्यानवरीची वरातभावना ललवानीभोपाळमुक्तपीठलग्नाची वरातसंत हिरडाराम नगर
Previous Post

राज्यात १८ हजारावर नवे रुग्ण, ३६ हजार २८१ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

Next Post

शिक्षणाधिकार! आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारीपासून भरा!

Next Post
Right to education

शिक्षणाधिकार! आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारीपासून भरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!