मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,४१३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,३२६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,३६,८८७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.१६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७०,२८,४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,२१,९१५ (११.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,८१,५६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात १,७५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४२,९५५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,४३८
- महामुंबई ०,९२२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७३२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१९२
- कोकण ०,१०१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०२८
नवे रुग्ण ३ हजार ४१३ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,४१३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,२१,९१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ४२३
- ठाणे ४२
- ठाणे मनपा ६५
- नवी मुंबई मनपा ७४
- कल्याण डोंबवली मनपा ५७
- उल्हासनगर मनपा ८
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ४८
- पालघर ९
- वसईविरार मनपा ३९
- रायगड ७६
- पनवेल मनपा ८०
- ठाणे मंडळ एकूण ९२२
- नाशिक ७४
- नाशिक मनपा २२
- मालेगाव मनपा ५
- अहमदनगर ५९२
- अहमदनगर मनपा ३६
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव १
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७३२
- पुणे ४२५
- पुणे मनपा १६३
- पिंपरी चिंचवड मनपा १२३
- सोलापूर २३९
- सोलापूर मनपा ३
- सातारा २५२
- पुणे मंडळ एकूण १२०५
- कोल्हापूर ३८
- कोल्हापूर मनपा २१
- सांगली १४३
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३१
- सिंधुदुर्ग ३८
- रत्नागिरी ६३
- कोल्हापूर मंडळ एकूण ३३४
- औरंगाबाद २५
- औरंगाबाद मनपा ८
- जालना ६
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४१
- लातूर ७
- लातूर मनपा २१
- उस्मानाबाद ६०
- बीड ६१
- नांदेड २
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १५१
- अकोला २
- अकोला मनपा ०
- अमरावती १
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ११
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण १६
- नागपूर ०
- नागपूर मनपा ४
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ६
- नागपूर एकूण १२
एकूण ३ हजार ४१३
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)