मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आज वाढ झाली. राज्याच्या प्रत्येक विभागात ही वाढ झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील नव्या रुग्णांची संख्या पुन्हा हजाराच्या वर गेली आहे. त्यातच दिलासा देणारी बाब अशी की राज्यातील ५१ हजार ४५७ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे आता ९१.०६ टक्के झाले आहे.
कोरोना रुग्ण संख्या माहिती
- आज राज्यात ३४,०३१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५१,४५७ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४९,७८,९३७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज रोजी एकूण ४,०१,६९५ सक्रिय रुग्ण आहेत.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ५९४ मृत्यूंपैकी ३३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१८,७४,३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,६७,५३७ (१७.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३०,५९,०९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १२,००३ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ०७,०४८ (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ०६,६२३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ०४,०४५ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०३,४४६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ००,८६६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
महाराष्ट्र एकूण ३४ हजार ०३१ (कालपेक्षा वाढ)
कोरोना बाधित रुग्ण – मनपा आणि जिल्हानिहाय
आज राज्यात ३४,०३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५४,६७,५३७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका १३२९
२ ठाणे २६७
३ ठाणे मनपा २३२
४ नवी मुंबई मनपा १५१
५ कल्याण डोंबवली मनपा १६८
६ उल्हासनगर मनपा २६
७ भिवंडी निजामपूर मनपा २०
८ मीरा भाईंदर मनपा ११६
९ पालघर २१४
१० वसईविरार मनपा ११६
११ रायगड ५१६
१२ पनवेल मनपा २९१
ठाणे मंडळ एकूण ३४४६
१३ नाशिक १०९१
१४ नाशिक मनपा ९३८
१५ मालेगाव मनपा ३९
१६ अहमदनगर ६२४
१७ अहमदनगर मनपा २८७८
१८ धुळे २२१
१९ धुळे मनपा २०१
२० जळगाव ४१३
२१ जळगाव मनपा १४७
२२ नंदूरबार ७१
नाशिक मंडळ एकूण ६६२३
२३ पुणे २५५१
२४ पुणे मनपा १२२३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७१६
२६ सोलापूर २१३०
२७ सोलापूर मनपा ९९
२८ सातारा २५९८
पुणे मंडळ एकूण ९३१७
२९ कोल्हापूर ९५३
३० कोल्हापूर मनपा २०३
३१ सांगली १४९१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३९
३३ सिंधुदुर्ग २२३
३४ रत्नागिरी ५४३
कोल्हापूर मंडळ एकूण ३५५२
३५ औरंगाबाद ५६२
३६ औरंगाबाद मनपा १९६
३७ जालना ५७३
३८ हिंगोली १४४
३९ परभणी ३३४
४० परभणी मनपा ४४
औरंगाबाद मंडळ एकूण १८५३
४१ लातूर ५०८
४२ लातूर मनपा ८३
४३ उस्मानाबाद ४७५
४४ बीड ९५०
४५ नांदेड १२४
४६ नांदेड मनपा ५२
लातूर मंडळ एकूण २१९२
४७ अकोला ८५०
४८ अकोला मनपा ९
४९ अमरावती १०८६
५० अमरावती मनपा २४२
५१ यवतमाळ ५६९
५२ बुलढाणा १०२८
५३ वाशिम ३६६
अकोला मंडळ एकूण ४१५०
५४ नागपूर ७३२
५५ नागपूर मनपा ६६५
५६ वर्धा ४०५
५७ भंडारा १०४
५८ गोंदिया १४०
५९ चंद्रपूर ४५३
६० चंद्रपूर मनपा १६०
६१ गडचिरोली २३९
नागपूर एकूण २,८९८
एकूण ३४ हजार ०३१
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५९४ मृत्यूंपैकी ३३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १९ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.
उत्तम व खात्रीलायक बातम्या देणारे व्यासपीठ.