मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५,१३२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,१९६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०९,३६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.९३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१४,८९,०८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०६,३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,४६,२९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५८,०६९ सक्रिय रुग्ण आहेत.
पाच जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही!
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- अकोला ०
- नंदूरबार ०
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,२२५
- उ. महाराष्ट्र ०,७८८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- महामुंबई ०, ६८६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा ००,२१२
- कोकण ००,१८७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००३४
एकूण नवे रुग्ण ५ हजार १३२ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५,१३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,०६,३४५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २८५
- ठाणे ३१
- ठाणे मनपा ४९
- नवी मुंबई मनपा ५८
- कल्याण डोंबवली मनपा ४५
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २५
- पालघर १४
- वसई विरार मनपा ३४
- रायगड ८७
- पनवेल मनपा ५१
- ठाणे मंडळ एकूण ६८६
- नाशिक ४०
- नाशिक मनपा ३५
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६८०
- अहमदनगर मनपा २८
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव ४
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७८८
- पुणे ७०१
- पुणे मनपा २९६
- पिंपरी चिंचवड मनपा १७५
- सोलापूर ७५६
- सोलापूर मनपा ८
- सातारा ६१५
- पुणे मंडळ एकूण २५५१
- कोल्हापूर १६६
- कोल्हापूर मनपा ५४
- सांगली ३६१
- सांगली मिरज कुपवाड मनपा ९३
- सिंधुदुर्ग ५७
- रत्नागिरी १३०
- कोल्हापूर मंडळ एकूण ८६१
- औरंगाबाद १३
- औरंगाबाद मनपा ५
- जालना १५
- हिंगोली १
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ३५
- लातूर १७
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद ४९
- बीड १०२
- नांदेड ४
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण १७७
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती २
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ४
- बुलढाणा १२
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण २०
- नागपूर ०
- नागपूर मनपा ४
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली ३
- नागपूर एकूण १४
एकूण ५१३२
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १८ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.