मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २,०६८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,७०९ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ७६,८६,६७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८५ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७०,०१,९७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,५५,३५९ (१०.२० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,३७,२५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- ११३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २१,१५९ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती
- आजपर्यंत राज्यात एकूण ४४५६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी ३५३१ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७९९१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९१३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
करोना बाधित रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात २,०६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,५५,३५९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई महानगरपालिका २०२
- ठाणे १६
- ठाणे मनपा ३८
- नवी मुंबई मनपा ३२
- कल्याण डोंबवली मनपा ७
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १७
- पालघर २५
- वसईविरार मनपा ८
- रायगड ३६
- पनवेल मनपा १८
- ठाणे मंडळ एकूण ४०३
- नाशिक ९१
- नाशिक मनपा २२
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर १६२
- अहमदनगर मनपा ५१
- धुळे ६
- धुळे मनपा ०
- जळगाव ९
- जळगाव मनपा ७
- नंदूरबार ४९
- नाशिक मंडळ एकूण ३९७
- पुणे ११२
- पुणे मनपा ३२२
- पिंपरी चिंचवड मनपा १४२
- सोलापूर ३५
- सोलापूर मनपा ३
- सातारा ४०
- पुणे मंडळ एकूण ६५४
- कोल्हापूर १०
- कोल्हापूर मनपा ६
- सांगली ५२
- सांगली मिरज कुपवाड मनपा ५
- सिंधुदुर्ग ८
- रत्नागिरी १३
- कोल्हापूर मंडळ एकूण ९४
- औरंगाबाद २६
- औरंगाबाद मनपा २५
- जालना २
- हिंगोली ४
- परभणी ९
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ६६
- लातूर १६
- लातूर मनपा ७
- उस्मानाबाद ३१
- बीड ६
- नांदेड १३
- नांदेड मनपा ५
- लातूर मंडळ एकूण ७८
- अकोला ३१
- अकोला मनपा १४
- अमरावती ०
- अमरावती मनपा १४
- यवतमाळ २०
- बुलढाणा ४६
- वाशिम १८
- अकोला मंडळ एकूण १४३
- नागपूर ५३
- नागपूर मनपा ८९
- वर्धा २५
- भंडारा ११
- गोंदिया ८
- चंद्रपूर १७
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली २७
- नागपूर एकूण २३३
- एकूण २०६८
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.